Fodder system for animals | जनावरांसाठी चारापाण्याची व्यवस्था

जनावरांसाठी चारापाण्याची व्यवस्था

मनमाड : कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस, गोरगरिबांना अन्नपाण्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्न उपलब्ध करून देत आहे. मात्र दुसरीकडे मोकाट व बेवारस जनावरांसाठीही अन्नपाण्याची व्यवस्था येथील स्टार सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे व मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्या हस्ते जनावरांना चारा देऊन या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.

Web Title: Fodder system for animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.