लागलेली आहे. आम्हाला मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करावे, अशी हाक त्यांच्याकडून दिली जात आहे, मात्र मुंबईच्या विमानतळावर विमान उतरण्यासाठी शास्रज्ञांकडून परवानगीसाठी विलंब होत असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. ...
शहरातील सर्व क्रीडांगणे, उद्याने, जॉगिंग ट्रॅक बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी सर्व खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे, ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळी वार्यासह गारांच्या पावसाने तडाखा दिला. यात गहू, मका, कांदा आदींसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धा ...
निफाड : कोरोना रोगाच्या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी वंदे मातरम ग्रुपच्या वतीने एक फिरते वाहन भाड्याने लावले असून या फिरत्या वाहनावर डिजिटल फलक लावून आणि आॅडिओ क्लिपद्वारे निफाड शहरात कोरोना बाबत बचाव करण्यासाठी गेल्या १२ दिवसापासून जनजागृती करण्यात ...
चांदोरी : निफाड तालुक्यात मधमाश्यांची संख्या कमी झाल्याने कांदा बीजचे परागीकरण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. ...
दिंडोरी : येथील बाजार समितीत भरणाºया धान्य बाजाराची सर्वतोपरी तयारी करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांनानी बाजाराकडे पाठ फिरवल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. ...