त्र्यंबकेश्वर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्व देश लॉकडाउन करण्यात आलेला आहे. त्याचा फटका परिसरातील मुक्या प्राण्यांनाही बसू लागला आहे. ...
मानोरी : जगभर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने जगबंदी, देशबंदी झाली आहे. यामुळे निर्यातक्षम द्राक्ष व स्थानिक बाजारपेठेत जाऊ शकणाऱ्या द्राक्षाला खरेदीदार नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, नांदगाव बुद्रुक, जानोरी, कुºहेगाव आदी भागात सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत रब्बी पिकांच्या काढणीला वेग आला आहे. ...
सटाणा : कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी बागलाणचे आमदारांनी स्वखर्चाने बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर,जायखेडा या सारख्या दाट लोकवस्तीच्या गावांमध्ये सोडियम हायपोक्लोराईड या प्रभावी औषधाच्या फवारणी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. ...
निफाड : देशभरात लागू असलेला लॉगडाऊन निफाड शहरात पाळला जात आहे मात्र तालुक्यातील लासलगाव येथील कोरोनाचा संशियत रु ग्ण जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याच्या पाशर््वभूमीवर निफाड शहरात दि 1 एिप्रल पर्यंत कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात येणार असून शहरातील ...
येथे कोरोनाच्या संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचे निमित्त साधून जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांना हातमोज्यांचे वितरण करण्यात आले. ...
इगतपुरी तालुक्यातील खंबाळे वाडी येथील युवक मासेमारी करून परतत असतांना रस्त्यात विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याच्यासोबत असलेल्या भावालाही विजेचा झटका बसल्याने तो जखमी झाला आहे. ...
भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी शहरात गर्दी करू नये यासाठी मातोश्री जसोदाबाई सोनी विकास व सेवा केंद्र आणि निफाड नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना माफक दरात थेट घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्र म सुरू करण्यात आला असून या उपक्र मास नागरिकांकडून प् ...