कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जनजागृती करण्यात येत असून जंतुनाशक औषध फवारणीसह सार्वजनिक ठिकाण स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...
लोहोणेर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शिल्लक पोषण आहाराचे वाटप इयता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी पालक उपस्थित होते. ...
कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, यापासून बचाव व्हावा या उद्देशाने नागोसली (वैतरणानगर) ग्रामपंचायतीच्या वतीने शिदवाडी येथे सॅनिटायझरचे वाटप करण्यात येऊन सोशल डिस्टन्सिंग उपक्र म राबवण्यात आला. ...
मुंबईत कोरोनाग्रस्तांसाठी सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांना येथून द्राक्षांची विनामूल्य रसद पुरविली जात आहे. बुधवारी (दि.०१) तीस क्विंटल द्राक्षे विशेष वाहनाने अंधेरी येथे रवाना करण्यात आले. कसबे सुकेणेतील गांधी आ ...
तालुक्यातील साताळी येथे सरपंच भाऊसाहेब कळसकर यांच्या प्रयत्नातून गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करीत गावातच भाजीपाला विक्र ीचे स्टॉल लावले आहेत. ...
CoronaVirus : दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात झालेल्या तबलीग जमातीच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक सोहळ्यात तब्बल 2 हजार लोकांनी हजेरी लावली असल्याचे बोलले जात आहे. ...
नाशिक : १ एप्रिल म्हणजेच जणू जागतिक फसवणूक दिनच! या दिवशी खोटे मॅसेज टाकून फसवून गंमत केली जात असली तरी सध्या कोरोनामुळे देशभरात गांभिर्य आहे. त्यामुळे एप्रिल फुल कराल तर लॉकअपमध्ये जाल असा संदेश पोलीसांनी देताच नाशिकमधील बहुतांशी सोशल मिडीयावर त्याब ...
जेईई मेन्स परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारी महिन्यात पार पडल्यानंतर एप्रिल महिन्यात होणारी दुसऱ्या टप्पयातील जेईई मेन्स नोव्हेल कोरोना या साथ आजाराच्या प्रभावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ...
CoronaVirus : महाराष्ट्र रेंजर्स असोसिएशनच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व वनक्षेत्रपाल करोनाचे संकट निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन दिवसांचा पगार जमा करणार आहेत. ...