नाशिक : शहरातील सुमारे सव्वा लाख विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन देणारे १३ ठेके रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने निलंबित केला. त्यामुळे महापालिकेत राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. महासभेचा ठराव मनपा हित विरोधात असल्याने तो विख ...
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शहरातील एका इसमास कोरोनाने पछाडल्याचे स्पष्ट होताच सोमवारी आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. कोरोनासदृश लक्षणांमुळे संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून शहरातील उच्चभ्रू वस्ती ...
पंचवटी : महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या पत्नीला पहाटेच्या वेळी कामावर सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना दुचाकी दोरखंडाला अडकून रस्त्यावर घसरल्याने झालेल्या अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना पेठरोडवरील शनिमंदिर रस्त्यावर सोमवारी पहा ...
सिन्नर: कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना अंतर्गत सर्वत्र लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी देखील लागू आहे. अशा परिस्थितीत विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाºया सहा जणांविरोधात पोलिसांनी प्रतिबं ...
सिन्नर: सरदवाडी रस्त्यावर सकाळी सात वाजेच्या सुमारास सरदवादी रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी फिरणाºया सात जणांविरोधात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिन्नरला गुन्हा दाखल करण्यात आला. ...
मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हे निर्बंध घातले आहेत. आगामी 14 दिवस हे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार 3 किलोमीटर परिघात कोणीही बाहेरील व्यक्ती या क्षेत्रात जाऊ शकणार नाही. ...
मालेगाव: येत्या गुरुवारी साजऱ्या होणाºया शब ए बारात निमित्त पोलिसांनी शहरात संचलन केले.पोलीस नियंत्रण कक्षात दुपारी अपर पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी मार्गदर्शन केले. ...
नाशिक : कोरोनाशी दोन हात करत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांची लोकडाउन काळात प्रवासाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ‘लालपरी’ व तिचे कर्मचारी सज्ज झाले आहेत. वाहतुकीची सोय म्हणून आरोग्य कर्मचाºयांसह पोलिसांकरिता एसटी रस्त्यावर उतरली असून, मुंबईत ...
नाशिकरोड : नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा यासाठी मध्य रेल्वे दोन विशेष पार्सल गाड्या चालविणार असून, ज्यांना जीवनावश्यक वस्तू पाठवायच्या असतील त्यांनी रेल्वेस्थानकातील मुख्य पार्सल पर्यवेक्षकांकडे संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे प्र ...