नाशिक : भारतीय डॉक्टरांवर पेशंट, पेशंटचे नातेवाईक यांच्याकडून मारहाण किंवा तत्सम घटना वारंवार घडल्या आहेत आणि दुर्दैवाने कोरोनाच्या संकटसमयीदेखील असे भ्याड हल्ले थांबले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने मंगळवारी तातडीने निर्णय घेत डॉक्टरांना क ...
एकलहरे : लॉकडाउन काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मुबलक धान्य उपलब्ध करून दिले असताना प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत ते पोहोचतच नसल्याचे उघड झाले आहे. ...
नाशिक : संविधान प्रचारक चळवळीच्या माध्यमातून पे बॅक टू सोसायटी अभियानांतर्गत करण्यात आलेल्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादातून महाराष्ट्रातील विविध भागातील गरजू कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले असून, नाशिकमधील गणेशगाव, त्र्यंबकेश्वर आदी आदिवा ...
नाशिक : वेळ सकाळी अकरा वाजेची. नाशिककर घरांमध्ये कुटुंबीयांसमवेत असतानाच आकाशात स्फोटसदृश मोठा आवाज झाला. या आवाजाची तीव्रता इतकी प्रचंड होती की बहुसंख्य घरांची दारे-खिडक्याच नव्हे तर भिंतीसुद्धा हादरल्या. हा आवाज केवळ एक ठराविक भागातच नव्हे तर संपूर ...
नाशिक : दर बुधवारचा आठवडे बाजार अखेरीस बुधवारी (दि. २२) भरला खरा, मात्र महापालिकेने अनेक निर्बंध घातल्याने प्रथमच हा बाजार गणेशवाडीतील मंडईत भरला. अर्थात, यंदा नेहमीप्रमाणे आठवडे बाजाराला प्रतिसाद मिळाला नाही. ...
नाशिक : सामान्य नागरिकांना घराबाहेरही पडण्याची धास्ती वाटत असलेल्या काळात थेट कोरोनाबाधितांच्या, संशयितांच्या जवळ जाऊन त्यांच्यावर उपचार करणाऱ्या, देखभाल करणाºया, तोंडात हात घालून नमुने घेणा-या ख-या वीरांचा अर्थात आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नाश ...
नाशिक : मालेगावमध्ये बुधवारी दोन कोरोनाबाधितांचे निधन झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, बुधवारच्या दिवसभरात एकूण १०६ अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
नाशिक : लॉकडाउनमुळे बंद पडलेली तातडीची बांधकामे सुरू करून मजुरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला होता. त्यानुसार बांधकामे सुरू करण्यासाठी महापालिकेकडे दोन दिवसांत तब्बल ११९ विकासकांनी अर्ज केले आहेत. त्यातील २६ प्रस्तावांना अटी-शर्तींवर ...
नाशिक : मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता नाशिक जिल्हा परिषदेने आपल्या अखत्यारीतील ४० वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मालेगावसाठी नेमणूक करून कोरोना विरुद्धच्या लढ्याला हातभार लावला आहे. ...