सटाणा : शहरातील मध्य वस्तीत राहणारे मायलेक कोरोना संशयित आढळल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. हे मायलेक दाभाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरच्या पत्नी आणि मुलगी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांचे घरातच विलगीकरण क ...
इगतपुरी : कोरोनामुळे महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर होताच अनेक ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींतून आपल्या गावाकडे निघालेल्या परप्रांतीय हातमजुरांपैकी २९३ लोकांना इगतपुरी येथील एकलव्य इंग्लिश मीडिअम निवासी शाळेत क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. या मज ...
मालेगाव : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३२४ वर गेल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. पूर्व भागात वाढत असणारा कोरोना आता पश्चिम भागातही फैलावू लागल्याने शहरात चिंंतेचे वातावरण आहे. ...
कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असताना नाशिकमधील सातपूर औद्योगित वसाहतीतील बॉश कंपनीने कामगारांना घसघशीत वेतनवाढ दिली देत सुखद धक्का दिला आहे. कंपनी व्यस्थापन आणि कामगार संघटना यांच्तील करारानुसार कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. ...
संपूर्ण देशभरात कोरोनााविरोधात लढा देणाऱ्या डॉक्टर नर्सेसला लढवय्याचे आणि देवत्वाचे स्थान दिले जात असताना नाशिकमधील मालेगावमध्ये मात्र कोरोना विरोधात लढण्यासाठी गेलेल्या नर्सेसी हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकहून मालेगाव य ...
‘कोरोना’च्या संकट काळात शासकीय-प्रशासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने परिश्रम घेत असली तरी, कसल्यातरी उणिवेची चर्चाही घडून येतेच; परंतु अशात स्थलांतरितांची काळजी घेताना त्यांना ज्या ममत्वभावाने रवाना करण्यात आले ते पाहता, यंत्रणेमधील माणुसकी धर्माचा प्रत्य ...
मालेगाव : नॉन कोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ या संकल्पनेतून मालेगावकराच्या सेवेत एकाचवेळी अकरा मोबाइल व्हॅन दाखल झाल्या आहेत. ...
दिंडोरी : कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी दिंडोरी शहरात किराणा व्यापारी व नगरपंचायतीने एकत्र येत सुमारे ९० हजारांच्या गुटखा, तंबाखू, मिस्री आदी पदार्थांची होळी केली. थुंकीतून कोरोनोचा संसर्ग होऊ नये या उदात्त हेतूने यासाठी सर्व किराणा व्यापाऱ्यांनी त ...
नाशिक : आपापल्या गावी परतण्यासाठी रेल्वेला आवश्यक असलेला विशेष पास जिल्हाधिकारी कार्यालयातून वितरित केला जात असल्याची अफवा पसरल्याने असंख्य परप्रांतीय मजूर सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमा झाल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली. ...
नाशिकरोड : केंद्र सरकारने कोरोनाचा लॉकडाउन कालावधी १७ मेपर्यंत वाढविल्याने नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय व चलार्थपत्र मुद्रणालय १७ मेपर्यंत बंद राहील. ...