नाशिक : घसा खवखवला तरी शंकेची पाल मनात चुकचुकते आणि कोरोनाची लागण झाल्याचा संशय मनात येतो. अशा भीतीच्या सावटाखाली प्रत्येक माणूस असताना प्रत्यक्षात कोरोना कक्षात कोरोना रुग्णांची शुश्रूषा करणाºया परिचारिकांची सेवा देशसेवेसारखी असल्याचे सांगून जिल्हाध ...
नाशिक : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, ट्रस्टी पुढे येत आहेत. मदतीचा हा यज्ञ असाच धगधगता ठेवण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दीड कोटी रु पयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. ...
पंचवटी : संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, शेती व अन्य घटकांवर परिणाम झाला आहे. तसाच परिणाम शेतमालावरही झाला असून, त्यामुळे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक साधा ...
नाशिक : कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसताना केवळ राज्याची आर्थिक घडी बसविण्यासाठी दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी प्रशासनाच्या अटी आणि नियमांचे उल्लंघन होत असून, फिजिकल डिस्टन्स नियमांकडे दुकानदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. ...
सातपूर : बारा तासांचा कामाचा दिवस करणारा अध्यादेश रद्द करा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्य सरकारने तीन वर्षांसाठी कामगार कायदे निलंबित करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्या, कामाच्या ठिकाणी आरोग्य व सुरक्षेची व्यवस्था करा, कोरोना लढाईत कामावर ...
नाशिक : शहरातील सुमारे सव्वा लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तेरा ठेकेदारांच्या कामकाजात अनियमितता आढळल्याने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व ठेके रद्द केले. मात्र संबंधित ठेकेदारांच्या मदतीला इगतपुरीचे आ ...
नाशिक : कोरोना संसर्गाची भीती कायम असल्यामुळे सध्या आपल्या परिसरात आणि सोसायटीमध्ये अचानक येणाºया नागरिकांमुळे रहिवासी मात्र चिंताग्रस्त होत असून, संबंधितांनी महापालिकेकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेकडे अशा तक्रारींचा ओघ दिवसेंदि ...
सिन्नर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीमध्ये औद्योगिक वसाहती बंद असल्या तरी विजेचा पुरवठा योग्य त्या रीतीने शेतीला होत नसल्याच्या तक्रारी सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सातत्याने केल्या जात होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आमदार ...
पिंपळगाव बसवंत : नागरिकांच्या सोयीसाठी लॉकडाऊनच्या काळात काही अटी शिथिल करून व्यवहार सामान्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु लॉकडाऊनमधील नियम झुगारून पिंपळगाव बसवंत परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी गर्दीचा रोजच महापूर दिसू लागला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग ...
लासलगाव : लासलगाव आणि विंचूर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने संबंधित रुग्णाच्या निवास परिसरातील ३ कि.मी. परिघाचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. ...