लॉकडाउन व संचारबंदीतून केंद्र व राज्य सरकारने काही प्रमाणात शिथिलता देत जागोजागी अडकून पडलेले नागरिक, मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची मुभा दिली आहे. विशेष करून परप्रांतीय मजुरांना रेल्वे व एसटी बसच्या माध्यमातून ...
कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात ...
नाशिक जिल्ह्यातील धरणांची साठवण क्षमता ६५,५१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सर्वत्र सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहिली होती. ...
नाशिकरोड : रेल्वे प्रशासनाकडून येत्या एक जूनपासून ‘कोविड स्पेशल’ २०० रेल्वे सोडण्यात येणार असल्याने त्यासाठी आरक्षणाला सुरुवात करताच शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पहिल्या दिवशी ७५ प्रवाशांनी आपले रेल्वे तिकीट आरक्षण केले. ...
नाशिक : गेल्या मार्च महिन्यांपासून बंद पडलेली नाशिक शहराला अन्य शहर आणि राज्याला जोडणारी विमानसेवा येत्या १ जूनपासून पूर्ववत सुरू होणार असून, त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. या सेवेसाठी शुक्रवारपासून (दि.२२) त ...
नाशिक : कोरोनाचा एक रुग्ण सापडला की, लागलीच त्याच्या संपर्क, सान्निध्यातील व्यक्तींनाही त्याची लक्षणे दिसू लागतात, त्यामुळे लवकरात लवकर संबंधितांना उपचारार्थ रुग्णालयात हलविणे गरजेचे असल्याने अशा वेळी राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत रुग्णांच्या मदतीला ...
नाशिक : नाशिक आणि मालेगाव महापालिकेसह कन्टन्मेंट क्षेत्र वगळता सुरू करण्यात आलेल्या बससेसमध्ये शुक्रवारी (दि. २२) दिवभरात केवळ १३५ प्रवाशाांनी प्रवास केला. सिन्नरहून लासलगाव मार्गावरील बसमधून केवळ एका प्रवाशाने प्रवास केला, तर अन्य काही मार्गांवर दोन ...