नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरातील तेली गल्ली येथील १५ वर्षीय मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि.२४) घडली. गोकुळ (शंकर) रतन आव्हाड असे या मुलाचे नाव आहे. ...
शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. भुसे यांनी आठ दिवसात कापूस व कांदा पिकाच्या पीकविमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन द ...
मानोरी येथील साजदा शब्बीर शहा यांच्या शेतामध्ये असलेल्या रोहित्रात रविवारी (दि.२४) दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे साडेसहा लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. ...
जोगलटेंभी येथे शनिवारी (दि.२३) रात्री बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बिबट्या जखमी झाला आहे. ...
लॉकडाउनच्या काळात शासनाने बससेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने दोन महिन्यांपासून थबकलेली बसची चाके दि. २२ मेपासून पुन्हा धावू लागली आहेत. या आदेशाने कोरोनामुळे कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन केलेल्या एसटी महामंडळाला व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असता ...
बागलाण तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील पठावे येथे प्रेमीयुगुलाने आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२४) उघडकीस आली. रवींद्र पोपट पवार (२२) व सावरगाव येथील पूजा बंडू गांगुर्डे (१८) अशी मयतांची नावे आहे ...
विवाह सोहळा, साखरपुडा, मुंज, वास्तुशांती आदी शुभकार्य म्हटले की, मंगल स्वर कानी पडावे म्हणून मंगल वाद्याची आठवण येते. मात्र सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने मंगलवाद्य वाजविणाऱ्या गुरव समाजबांधवांसह पुजारीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. ...
प्राथमिक आरोग्य केंद्र ऊसवाड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप गौड यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी चांदवड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
इगतपुरी तालुक्यासह आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी कोरोनाच्या सावटाखाली पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त असल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यात सध्या पाहायला मिळत आहे. ...