नाशिक : ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्यानंतर कित्येक दिवस नाशिकला कोरोनाची बाधा न पोहोचल्याबद्दल समाधान व्यक्त करणाऱ्या नाशिककरांचा कोरोनाच्या वाढत्या संख्येने हृदयाचा ठोका चुकू लागला असून, राज्य सरकारने जाहीर केलेल्या हॉटस्पॉट मा ...
नाशिक : अनलॉक अंतर्गत शहरातील बाजारपेठा आणि अन्य सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध आणखी शिथिल करून दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली. परंतु दुसरीकडे मात्र यंत्रणेतील प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस आणि महापालिकेच ...
नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. मात्र गेल्या महिन्यात कंटेन्मेंट झोन वगळून सुरू करण्यात आलेल्या जिल्हांतर्गत बसेसने सुमारे ५७२८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. लॉकडाऊनच्या का ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे लातूर येथे विभागीय उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त केली असून आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध प्रमा ...
सिन्नर माळेगाव एमआयडीसीतील कंपनीतून मुंबईला माल घेऊन जाणारा कंटेनर सिन्नर घाटात दुभाजकामध्ये उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून शासनाने राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करतांनाच शासकीय कार्यालयांमध्ये संसर्ग वाढू नये म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कपात केली होती. ...
भरड धान्य खरेदी करण्यासाठी नाफेडकडे शिल्लक असलेले १० लाख बारदान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नाफेडमार्फत हे बारदान खरेदी केंद्रावर येत असल्याने बारदानाअभावी रखडलेली मकासह इतर भरडधान्य खरेदी जलद गतीने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
पोलीस उपअधीक्षक ससाणे दोन दिवस सुटीच्या निमित्ताने नाशिकला परतत होते. त्याचवेळी चांदवड सोडून सोग्रस फाटा पार करून त्यांचे वाहन वडाळीभोईच्या नजीक आले होते. ...
पोलीस उपअधीक्षक ससाणे दोन दिवस सुटीच्या निमित्ताने नाशिकला परतत होते. त्याचवेळी चांदवड सोडून सोग्रस फाटा पार करून त्यांचे वाहन वडाळीभोईच्या नजीक आले होते. ...
नाशिक शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून, शहरातील प्रत्येक विभागातच बाधितरुग्ण सापडू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची दमछाक होवू लागली आहे. ...