नांदगाव : ‘पन्नास पैसे खर्च करून पोस्टकार्ड पाठवा आणि आपला हक्क मिळवा’ या ग्राहक संघटनेच्या आवाहनाला व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती नांदगाव ग्राहक संघटनेचे प्रदीप थोरात व अभिषक विघे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना सदर पत्रे पाठविण्यात येत ...
नाशिक : शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असून, उपनगरांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात सर्वत्र मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर होताना दिसत आहे. ...
लोहोणेर : कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव येथील सामान्य रु ग्णालयात लॅब टेक्निशिअन म्हणून कार्यरत असलेले व संगमेश्वर भागातील काकूबाईच्या बागेतील स्वयंसेवक प्रथमेश प्रवीण कोटस्थाने यांनी दोन महिने रुग्णसेवा केली. ...
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८४ नागरिकांवर कारवाई करण्यात आली तसेच मास्कचा वापर टाळणाऱ्या ५२ लोकांविरु ...
नाशिक : राज्य सरकारकडून ‘मिशन बिगेन अगेन’अंतर्गत अनलॉकची घोषणा केली गेली असून, लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी अद्याप राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून अभयारण्य, राखीव वनांमध्ये प्रवेश देण्याबाबतचा कुठलाही आदेश प्राप्त झालेला नसल्याने नाशिक वन ...
नाशिक : शहरातील टीडीआर घोटाळ्याची मालिका संपता संपत नसून आता देवळाली याच भागातील आणखी एका टीडीआर प्रकरणाविषयी संशय निर्माण झाला आहे. रेल्वेच्या कामासाठी आवश्यक असलेल्या भूखंडाच्या मोबदल्यापोटी नाशिक महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा टीडीआर दिल्याचा प्रका ...
नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लाकॅ डाऊन लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद असून, अशा स्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे प्रवेश घेण्यासह कोणत्या ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात प्रमुख पीक असलेल्या भात पिकाची लागवड यावर्षी यांत्रिक पद्धतीने करण्यात येणार आहे. तालुक्यात हा पहिलाच प्रयोग होणार असून, पाडळी देशमुख येथील माजी सरपंच भीमराव गवारी यांनी हे यंत्र खरेदी केले असून, त्यासाठी लागणारे बी-बि ...
देवळा : तालुक्याला खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात आतापर्यंत १७६ मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला असून, तालुक्यासाठी ५३५ मेट्रिक टन युरियाची मागणी नोंदवण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी दिली आहे. ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के राखीव असलेला निधी अद्याप वाटप करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक दिव्यांग व्यक्ती या लाभापासून वंचित असल्याने त्यांनाहा निधी तत्काळ मिळावा. ...