जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या सध्या एकट्या जायखेड्यात असून, आरोग्य विभागाच्या तपासणीत ५५ व्यक्ती कोरोनाबाधित सापडल्याने धावपळ उडाली आहे. या सर्वांना उपचारासाठी दाखल करण्यात आले ...
उद्योग व्यापार जगतातूनही चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्वसामान्य नाशिककरांमध्ये चीनच्या या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमधील मेनरोड परिसरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चीनचा व चीनचे राष्ट् ...
देशात नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी साजरा केला जातो. परंतु यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट निर्माण झाल्याने तीन महिने मूर्तीकारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. परंतु आता जनजीवन पुन्हा सुरळीत होऊन सर्व दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने मूर्तिका ...
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९ च्या एकूण ४२० पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून नाशिकच्या उमेदवारांनी तहसीलदार व उद्योग उपसंचालक यांसारख्या महत्वाची पदे पादाक्रांत केली आहे. ...
राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झाली असून, नाशिकमधील पाच हजार ३०२ विद्यार्थ्यांसह राज्यभरातील १ लाख ९२७ विद्यार्थांच्या पालकांना प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील दापूरे येथील शेतकरी भगवान रतन चव्हाण यांच्या घराला लागलेल्या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान होऊन संपूर्ण संसार उघड्यावर पडला आहे. ...
लोहोणेर : - शेजारच्या बागलाण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना व ग्रामपंचायतीच्यावतीने येथील आठवडे बाजार भरणार नाही असे जाहीर करूनही भाजीपाला व इतर विक्र ेत्यांनी लोहोणेर - वासोळ रस्त्यावर आपली दुकाने थाटल्याने फिजिकल डिस्टन्सिंगची ऐशी की त ...