चांदोरी : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, त्यात निफाड तालुक्यातील चांदोरी येथील प्रमोद सावंत याने नायब तहसीलदार पदला गवसणी घातली आहे. ...
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असून, त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने प्रवासी वाहतुकीस परवानगी द्यावी अन्यथा नाशिक जिल्ह्यातील प्रवासी ...
वणी : दिंडोरी तालूक्यातील सारसाळे येथुन कोल्हेर येथे भावाला भेटण्यासाठी रात्रीच्या सुमारास जाणाºया महीलेचा पाठलाग करीत मागील वादाची कुरापत काढुन सोन्याची पोत व मंगळसूत्र असा ५६ हजाराचा ऐवज पळविणाºया संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नांदूरवैद्य : कोरोनाच्या दिवसांत मुंबई पुण्याचे काही लोक आपल्या गावांकडे आगेकूच करतांना सर्वांनी पाहिले. जीवाच्या आकांताने सर्व कामगार गावांत उन्हाळयात स्थायिक झाल्या नंतर तालुक्यातील पिंपळगांव मोर येथील तरु ण कामगार ग्रुपने अनोखे कार्य करून दाखवले आ ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील साठ वर्षांपूर्वी स्थापन झालेली व महाराष्ट्रात नावलौकिक मिळविलेल्या जुनी शेमळी येथील नवमहाराष्ट्र को. आॅप. जॉइंट फार्मिंग सोसायटी अवसायनात निघाली आहे. बागलाणचे सहायक निबंधक महेश भडांगे यांनी तसे आदेश दिले आहेत. ...
लासलगाव : लासलगाव ग्रामीण रु ग्णालयातील कोविड सेंटरमधून पिंपळगाव बसवंत येथील २५ वर्षीय महिला व सहा वर्षांचा बालक या दोन व्यक्ती कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. लासलगाव कोविड सेंटरमधून या दोघांवर पुष्पवृष्टी करून व टाळ्या वाजवून त्यांना हसतमुखाने नि ...
येवला : पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील १८ केंद्रातील २ हजार ५८२ पात्र लाभार्थी शाळांच्या विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू झाले आहे. पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला. ...
सिन्नर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत केंद्राच्या संकेतस्थळावर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) ग्रामपंचायतीचा समावेश होत नसल्याने १५३ लाभार्थींचे सुमारे १८ लाखांचे शौचालयांचे अनुदान अडकून पडले आहे. ...