सटाणा : शासनाने अचानक मका खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मंगळवारी (दि. २३) येथील दक्षिण भाग विकास सोसायटीसमोर संतप्त शेतकºयांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने केली. ...
कळवण : चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२३) सकाळी पाणी सोडण्याचे नियोजन मालेगाव पाटबंधारे विभागाने केले असून, ६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्य ...
सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व त्यापाठोपाठ मान्सूनचे वेळेवर आणि दमदार आगमन झाल्यामुळे खरीप हंगाम जोमात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत खरिपाच्या सरासरी पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ...
सिन्नर : वावी येथील सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेत एक लाखाची मुदतठेव करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाकडून देण्यात आलेली पाच हजार रुपये जास्तीची रक्कम रोखपाल भगवान भोपी यांनी परत केली. ...
देवगाव : ‘सर्वांना घरकुल’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना निधीच्या कमतरतेमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात रखडली असून, राज्य शासनाचा निधी मिळालेला नसल्यामुळे अनेक घरकुल धारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रमाई घरकुल आवास योजन ...
कवडदरा : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार हाताला कामधंदा नसल्याने शेती व्यवसायाकडे वळला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शहरातील कंपन्या, मोठे उद्योग समूह बंद आहेत. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी ख ...
सिन्नर : तालुक्यातील वावी येथून जवळच असलेल्या पिंपरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक घरासमोर व शाळेच्या आवारात लागवड करण्यासाठी ४०० झाडांचे वाटप करण्यात आले. ...
वाडीवºहे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आॅनलाइन शिक्षणाचा प्रयोग सुरू केला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग खूपच अडचणीचा ठरू पाहत आहे. ...
सटाणा : तालुक्यातील कºहे शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या एक मादी बिबट्या व तिच्या चार बछड्यांपैकी तिसºया बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सोमवारी सायंकाळी येथील कामपीर बाबा डोंगराच्या पायथ्याशी लावण्यात आलेल्या पिंजºयामध्ये बिबट्या जेरबंद झाल ...