नाशिक शहर परिसरात गेल्या १० ते १२ दिवस ओढ दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२६) पावसाचे पुनरागमन झाले असून दुपारनंतर शहरातील वातावरणात रिमझिम पावसाच्या सरींनी गारवा पसरल्याचे अनुभवायला मिळाले. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुल येथे नव्याने दोन तर शहरात एक कोरोनाचा रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने ग्रामस्थांनी दहा दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ...
मनमाड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एकात्मता चौक येथे जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आ ...
पेठ -जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेठ तालुक्यातील भाताची शेती संकटात सापडली असून भात व नागलीची रोपे करपू लागली आहेत. शिवाय बियाणांची उगवण क्षमताही घटली आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपूरी तालुक्यातील घोटी बाजारात एका दुकानासमोर पडलेली ५० हजार रूपयाची रक्कम प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत करणाऱ्या आकाश भगिरथ मराडे याचे प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या ज ...
ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे बुधवारी कोरोनाचे चार रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाच्या वतीने कंन्टोमेन्ट झोन परिसरात व संपूर्ण गावात आरोग्य विभागाकडून सर्व्हे करण्यात येत आहे. ...
नांदगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शासनाच्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार सुहास कांदे यांचे हस्ते करण्यात आले. ...
नाशिक : ज्या नागरिकांना आपल्या तब्येतीबाबत काही शंका वाटल्यास त्या नागरिकाला जवळपासची कोविड तपासणी करू शकणारी मान्यताप्राप्त लॅब सुविधा कुठे मिळू शकेल? शासकीय, मनपा किंवा मान्यताप्राप्त कोविडच्या खासगी रुग्णालयात जायचे असेल तर जवळचे हॉस्पिटल कुठले? त ...