संशयावरून हल्लेखोर अजय दिपक जाधव (२१) व राहूल रहाटळ ( दोघे. रा. भगवा चौक, शिवाजीनगर) यांना ताब्यात घेतले. त्या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी सागरच्या खूनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
सिन्नर : महाराणी दुर्गावती यांच्या 456 व्या शहीद दिनानिमित्त महामित्र परिवार व आद्य क्र ांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. ...
पेठ ; राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गोळसपाडा या आदिवासी पाड्यावर ४३ केशर आंब्याचे कलमाचे वृक्षारोपण करण्यात आले. ...
मेशी : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे अद्यापही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु झालेल्या नाहीत. शासनाचे अद्यापही शाळा सुरू करण्याबाबत सपष्ट असे आदेश नाहीत, त्यामुळे कर्मचारी वर्ग व पालक संभ्रमात आहेत. ...
लॉकडाऊनमधून बाहेर पडून सामान्यांचा एकीकडे रोजीरोटीसाठीचा झगडा सुरू असताना गल्ली व परिसरातील पुढाºयांकडून बंद पुकारले जाऊ लागल्याने अशांची व व्यापाºयांचीही अडचण होत आहे. दुसरीकडे गुन्हेगारीही अनलॉक होताना दिसते आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत भूमिका घे ...
वणी : आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे दाम्पत्य कोरोनामुक्त झाल्याने त्यांचे गावात आगमन होताच पुष्पवृष्टी करून नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. ...
मालेगाव मध्य : शहरातील रौनकाबाद येथे मनोविकाराने त्रस्त महिलेस लॉकडाऊनमुळे औषधोपचार न मिळाल्याने नैराश्यातून रात्री आठच्या सुमारास घराच्या छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायराबानो शेख उमर असे मृत महिलेचे नाव आहे. ...