लाकॅडाऊन अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये नववी, दहावी व बारावीसाठी १ जुलैपासून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू आहे. नाशिकमधील एचपीटी,आरवायके, बीवायके सारख्या महाविद्यालयांमध्ये १२ वीसाठी ऑनलाईन प ...
कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवीत आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय ? अशी भिती या भागातील ज्येष्ठआदि ...
देवळा : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा बंद असल्यामुळे शेतकरी, पेन्शनधारक व अडाणी ग्राहकांची गैरसोय होत असून सदर बँकांनी ग्राहकांना खाते पुस्तक भरून देण्याची सुविधा पुर्ववत सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे. ...
विनाअनुदानित शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाऐवजी प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. त्याचप्रमाणे गेल्या फेब्रुवारी ...
सलग दोन दिवस जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यानंतर रविवारी पाससाने विश्रांती घेतली. परंतु सोमवारी (दि.२९) दुपारी एक वाजेपासून पुन्हा शहरात रिमझीम पावसाच्या सरी बरसल्याने नाशिककर पावसाच चिंब झाले. ...
आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून शहरासह जिल्ह्यातील अन् संपुर्ण राज्यातील पोलीस यंत्रणा कोरोनाशी दोन हात करत झटत आहेत. एकूणच पोलिसांविषयीचा आदर समाजमनात अधिक वाढत असताना ...
मालेगाव : तालुक्यातील टेहरे येथील उपसरपंच नरेंद्र भगवान शेवाळे यांच्या स्वस्तधान्य दुकानाच्या गुदामावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून स्वस्त धान्याचा अपहार करुन वाहतूक करुन साठवणूक करताना रंगेहाथ पकडले. ...