नाशिक : यंदा मार्चपासून पसरू लागलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हजारो डॉक्टर्सनी प्रत्यक्ष कोरोनाबाधितांवर उपचार केले, त्या डॉक्टरांना मानाचा मुजरा. त्याचबरोबर अशा रोगग्रस्त वातावरणात प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित असण्याची शक्यता असूनही ज्या डॉक्टरांन ...
सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला ल ...
नाशिक : कोविड-१९मुळे यंदा नव्या सरकारकडून वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात राबविला जाणार नाही. या अभियानावरील निम्म्यापेक्षा अधिक निधी कोविड उपाययोजनांकडे वळविण्यात आला आहे. यामुळे यंदा वनविभागासह शासकीय आस्थापनांकडून स्वयंस्फूर्तीने रोपांची लागवड केली ...
पोलीस गस्तीदरम्यान संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच मास्कचा वापर न करत वावरणारे लोक व सामाजिक अंतर न राखणा-यांविरूध्द कायद्याचा बडगा उगारला जाणार ...
शहरातील औद्योगिक संघटनांनी सामाजिक बांधिलकीतुन मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून कोरोनाच्या लढ्यात उपयोगी पडेल अशी योग्य ती साधनसामुग्री पुरवावी. असेही त्यांनी सुचीत केले आहे. ...
कोरोनाची वाढती रुग्ण आणि बळीसंख्या लक्षात घेता नाशिक महानगरात आता सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढा ...
नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून शाळेने पालकांना पाठ्यपुस्तके सोपविली. ...