चांदोरी : मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण रद्द झाल्याने निर्मात्यांनी सांगली, सातारा परिसरात चित्रीकरणास प्राधान्य दिले आहे. तेथेही अडचणी निर्माण झाल्याने निर्मात्यांना नाशिक व गोदाकाठ परिसर चित्रीकरणा ...
पंचवटी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या साडेतीन महिन्यांपासून मंदिर, मठ व आश्रम बंद केले असल्याने शेकडो भाविकांना देवदर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. नाशिक हे पवित्र तीर्थस्थळ आहे. सध्याची परिस्थिती पाहता आगामी श्रावण महिना लक्षात घेऊन विविध प्रक ...
पंचवटी : टमाटा शेतमालाचा हंगाम सुरू झाला असून, यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच टमाटा उत्पादक शेतकऱ्यांना २० किलो जाळीला ७०० ्न्नरुपयेपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ ते २० रु पये प्रति ...
नाशिक शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असून, शनिवारी (दि.११) विक्रमी ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच चोवीस तासांत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीचे ८७० कोटी रु पये गुरु वारी वर्ग केले आहेत. गत चार महिन्यांपासून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा हा निधी असून, एनडीसीसीकडे वर्ग झाला आहे. ...
भुसावळ रेल्वे मंडळमध्ये तिकीट आरक्षण व तिकीट रद्द करण्यासाठी सोमवारी (दि.१३) पासून नऊ ठिकाणी आरक्षण कार्यालय सुरू होणार आहे. यासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत एका शिफ्टमध्ये आरक्षण खिडकी सुरू राहणार आहे. ...
स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने वंदेमातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटारी टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर ते कंपनीने बंद केले आहे. त्यामुळे हे काम सुरू करावे यासाठी शनिवारी (दि.११) सलग दुसºया दिवशी आंदोलन करण्यात आले. ...
कोरोना बाधिताचे कुटुंब, नातलग, निकटवर्तीय या संशयितांच्या झटपट चाचण्या करून कोरोनाच्या प्रसाराला वेळीच आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने शहरातील संशयितांच्या चाचण्यांची संख्या ७०० पर्यंत वाढविली आहे. त्यात कोविड-१९च्या नियमित ५०० ...
महिनाभरापासून जुने नाशिक भागातील दाट लोकवस्तीत कोरोनाचे संक्र मण वेगाने होत असून, मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून आले. तसेच याच भागातील बहुतांश कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडले; कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या आयुक्तांनी दौरा ...
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नाशिकच्या लष्करी हद्दीलगत बांधकामांच्या परवानगीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या संदर्भात क्रेडाई नाशिक मेट्रोने केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, लष्करी हद्दीपासून १०१ मीटर ते ५०० मीटरपर्यंतची चार मजले किंवा १५ मी ...