लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
२७० रुपयांची युरिया गोणी ३०० रुपयांना; तुटवडा नसतानाही जादा दराने विक्री - Marathi News | Farmers are complaining that they have to pay extra money for urea | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२७० रुपयांची युरिया गोणी ३०० रुपयांना; तुटवडा नसतानाही जादा दराने विक्री

गोणीमागे ३० रुपये अधिक ...

नाशिकमधील रायपूरमध्ये डुकरांचा सुळसुळाट; शेतकरी झाले हैराण - Marathi News | A piggery in Raipur in Nashik; Farmers were shocked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील रायपूरमध्ये डुकरांचा सुळसुळाट; शेतकरी झाले हैराण

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका येथील रायपूर या गावात डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. ...

राज ठाकरेंमुळे ६५ अन् माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Now another toll booth is closed because of me; MNS Leader Amit Thackeray's reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंमुळे ६५ अन् माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंची प्रतिक्रिया

सदर घडलेल्या प्रकाराबाबत स्वत: अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

टोलनाक्यावर मध्यरात्री नेमकं काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | What exactly happened at the toll naka?; Complete sequence of events told by Bala Nandgaonkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोलनाक्यावर मध्यरात्री नेमकं काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

सदर घडलेल्या प्रकाराबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

नायगाव घाटात कामगारास अडवून लूट; सिनेस्टाईल पाठलाग अयशस्वी ठरला - Marathi News | Naigaon ghat worker was stopped and looted; The cinestyle chase was unsuccessful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायगाव घाटात कामगारास अडवून लूट; सिनेस्टाईल पाठलाग अयशस्वी ठरला

सिन्नरहून देशवंडीकडे पीकअप ने घरी जाणाऱ्या रवी मेंगाळ या तरूणाच्या हा प्रकार लक्षात आला. ...

अमित ठाकरेंना अपमानास्पद वागणूक दिल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप - Marathi News | Allegation of MNS workers of insulting Amit Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमित ठाकरेंना अपमानास्पद वागणूक दिल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप

बराच वेळ ताफा अडविण्यात आल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे. ठाकरे हे रवाना झाल्यानंतर संतप्त कार्यकर्ते मध्यरात्री अडीच वाजता टोल नाक्यावर आले ...

अमित ठाकरेंची कार अडवली; संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धीवरील टोलनाका फोडला - Marathi News | Amit Thackeray's car stopped; Enraged MNS workers broke the toll booth on Samriddhi Mahamarg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंची कार अडवली म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धीवरील टोलनाका फोडला

मागील ३ दिवसांपासून अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ...

"एकटाच चाळीस गद्दारांना घरी बसवेन"; आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकले - Marathi News | Aaditya Thackeray slams eknath shinde and 40 mlas at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"एकटाच चाळीस गद्दारांना घरी बसवेन"; आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकले

नाशिक येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. ...

लासलगावी पेट्रोल पंपावर दरोडा; चाकूचा धाक दाखवत केली लूट - Marathi News | Robbery at Lasalgavi Petrol Pump; Robbery at knifepoint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लासलगावी पेट्रोल पंपावर दरोडा; चाकूचा धाक दाखवत केली लूट

पेट्रोल पंप मॅनेजर दिपेश यांनी सांगितले की, ते रात्री साडेदहा वाजेचे सुमारास पेट्रोलपंप बंद करुन मेन ऑफिस मध्ये  झालेल्या जमा खर्चा बाबत सेल्समन बंडु व प्रितम यांचे कडुन हिशोब घेत होते. ...