नाशिकमधील रायपूरमध्ये डुकरांचा सुळसुळाट; शेतकरी झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2023 04:10 PM2023-07-23T16:10:13+5:302023-07-23T16:15:01+5:30

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका येथील रायपूर या गावात डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे.

A piggery in Raipur in Nashik; Farmers were shocked | नाशिकमधील रायपूरमध्ये डुकरांचा सुळसुळाट; शेतकरी झाले हैराण

नाशिकमधील रायपूरमध्ये डुकरांचा सुळसुळाट; शेतकरी झाले हैराण

googlenewsNext

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका येथील रायपूर या गावात डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. या डुकरांनी शेतात शेतकऱ्यांनी मका, भुईमुगाच्या शेंगा, सोयाबीन, टोमॅटो आधी केलेल्या मालाची व पेरलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान केली आहे.  हे डुक्करे रात्रीच्या सुमारास दहा ते पंधरा असे जमा व घोळका करून, जेथे मिळेल तेथील पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान करून  टाकतात. यामुळे रायपूर येथील शेतकरी मात्र हैराण झालेले आहेत. त्यांनी या संदर्भात वारंवार तहसील कार्यालय प्रांत कार्यालय व पोलीस स्टेशनला लेखी व तोंडी सांगून देखील त्यावर कुठलाही प्रकारची कारवाई केलेली नाही. 

Web Title: A piggery in Raipur in Nashik; Farmers were shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक