लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कन्यादानात विषमुक्त शेतीच्या साहित्याबरोबरच दिली गो माता - Marathi News | Cows were given along with toxic-free farming materials in kanyadan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कन्यादानात विषमुक्त शेतीच्या साहित्याबरोबरच दिली गो माता

गंगापूर रोडवर बुधवारी (दि.७) रोजी शाम काठे यांच्या कन्या ऋतुजा व प्रसाद यांचा सोहळा पार पडला. ...

नेत्रदानाची वेटिंग लिस्ट अवघ्या एक-दोन महिन्यावर! - Marathi News | The waiting list for eye donation is just a month or two! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेत्रदानाची वेटिंग लिस्ट अवघ्या एक-दोन महिन्यावर!

नेत्रदानाविषयी लोकांमध्ये कमालीचे समज गैरसमज असल्याचे आपण पाहतो. ...

कंपनीने डिलिवरीसाठी दिलेले आयफोन डिलिव्हरी बॉयने परस्पर लांबविले - Marathi News | The iPhone delivery boy provided by the company delayed the delivery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंपनीने डिलिवरीसाठी दिलेले आयफोन डिलिव्हरी बॉयने परस्पर लांबविले

डिलीव्हरी बॉयने परस्पर लांबविल्याची घटना समोर आली आहे. ...

मुजोर रीक्षाचालकाची मुंबईच्या प्रवाशांना मारहाण - Marathi News | rickshaw puller beat Mumbai passengers in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुजोर रीक्षाचालकाची मुंबईच्या प्रवाशांना मारहाण

मेहेंदळे यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी रीक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

आधी गद्दारीचा आरोप, आता भाजपच्या निवडणूक प्रमुखांची घोषणा; शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता - Marathi News | First the charge of betrayal, now the declaration of BJP's election chief Restlessness in Shiv Sena's Shinde faction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधी गद्दारीचा आरोप, आता भाजपच्या निवडणूक प्रमुखांची घोषणा; शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता

या पाठोपाठच आता निवडणूक प्रमुखांची घोषणा झाल्याने, शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. ...

म्हसरूळला रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार; अकरा वर्षांनंतर लागला मुहूर्त  - Marathi News | thrill of bullock cart Race to mhasrul started after eleven years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हसरूळला रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार; अकरा वर्षांनंतर लागला मुहूर्त 

पुणे, सातारा, सांगली, जळगाव येथील स्पर्धकांचा सहभाग ...

चातुर्मासासाठी निघालेल्या दोन जैन साध्वींचा अपघाती मृत्यू; अकोला व बुलढाणा जिल्ह्यात शोककळा - Marathi News | accidental death of two jain sadhus who left for chaaturmasa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चातुर्मासासाठी निघालेल्या दोन जैन साध्वींचा अपघाती मृत्यू; अकोला व बुलढाणा जिल्ह्यात शोककळा

जैन साध्वींच्या मृत्यूची बातमी समजताच जिल्ह्यातील जैन समाजबांधवांत शोककळा पसरली, तर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्यास बेड्या - Marathi News | Shackles to those who terrorize with a scythe in hand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्यास बेड्या

नामदेव भोर/ नाशिक नाशिक : पाथर्डी फाटा येथील स्वराजनगर परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित श्याम यशवंत जाधव ... ...

२ जैन साध्वी महिलांचा अपघाती मृत्यू, कसारा घाटात पहाटे झाला अपघात - Marathi News | Accidental death of 2 Jain Sadhvi women, early morning accident at Kasara Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२ जैन साध्वी महिलांचा अपघाती मृत्यू, कसारा घाटात पहाटे झाला अपघात

कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी जाताना हा अपघात झाला. ...