लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
थंडीबरोबरच निवडणुकीच्या गप्पांना रंगत - Marathi News | Cooling the election gossip with the cold | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीबरोबरच निवडणुकीच्या गप्पांना रंगत

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सुरुवातीच्या पहिले दोन दिवस तालुक्यातून फक्त दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. सध्या गावागावांत निवडणुकीच्या चर्च ...

श्री स्वामी समर्थांच्या मुर्तीची घोटीत प्रतिष्ठापना - Marathi News | Installation of the idol of Shri Swami Samarth at Ghoti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री स्वामी समर्थांच्या मुर्तीची घोटीत प्रतिष्ठापना

घोटी : घोटी येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर बांधण्यात आले असून रविवारी (दि.२७) उत्साही व भक्तिमय वातावरणात तसेच विधिवत मंत्रोच्चारात श्री ची प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा पार पडला. पुरोहितांचा मंत्रोच्चार अन‌् स्वामी समर्थांचा जयजयकार यामुळ ...

पार्थ पवारांना पंढरपुरातून उमेदवारी?, रोहित पवारांनी सांगितलं 'राजकारण' - Marathi News | Parth Pawar's candidature from Pandharpur, Rohit Pawar says 'politics' about MLA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पार्थ पवारांना पंढरपुरातून उमेदवारी?, रोहित पवारांनी सांगितलं 'राजकारण'

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, अशा आशयाचं पत्र अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं आहे. ...

पाटोदा येथे क्लीन व्हिलेज ग्रीन व्हिलेज कार्यशाळा - Marathi News | Clean Village Green Village Workshop at Patoda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा येथे क्लीन व्हिलेज ग्रीन व्हिलेज कार्यशाळा

पाटोदा : युवकांमध्ये स्वच्छता व पर्यावरणविषयक जाणीव जागृती करण्याच्या हेतूने, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारा पाटोदा येथे स्वच्छ गाव-हरित गाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...

कॉलमवर आधारीत उड्डाणपूल उभारण्याची मागणी - Marathi News | Demand for construction of flyovers based on columns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉलमवर आधारीत उड्डाणपूल उभारण्याची मागणी

घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर घोटी येथे उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल हा भरावावर आधारित आहे की कॉलमवर याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. भरावावर आधारीत उड्डाणपूल झाल्यास घोटी शहराचे विभाजन होऊन घोटीच्या विकासाला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉलमवर आ ...

मालेगावी चित्रपटगृहांना प्रेक्षकांची प्रतीक्षा - Marathi News | Audience waiting for Malegaon cinemas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी चित्रपटगृहांना प्रेक्षकांची प्रतीक्षा

मालेगाव कँँम्प : मालेगावी सिनेरसिंकासाठी चित्रपट गृहे सूरु झाले परंतु त्यास हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने चित्रपट गृह मालक काहीसे हतबल झाले आहेत. ...

एका दिवसातच बंद पडले कनाशीतील मका खरेदी केंद्र - Marathi News | The maize shopping center in Kanashi closed within a day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एका दिवसातच बंद पडले कनाशीतील मका खरेदी केंद्र

कनाशी : येथे शासनाने दि. २५ डिसेंबर रोजी सुरू केलेले हमीभाव मका खरेदी केंद्र दुसऱ्या दिवसापासून बंद करण्यात आल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ...

सटाणा येथे स्वतंत्र सेनानी डॉ. भुतेकरांना अभिवादन - Marathi News | Independent fighter Dr. at Satana. Greetings to Bhutekar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा येथे स्वतंत्र सेनानी डॉ. भुतेकरांना अभिवादन

सटाणा : स्वातंत्र्य सेनानी डॉ. गंगाधर बाळकृष्ण भुतेकर यांच्या पूण्य तीथीनिमीत्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ...

बिबट्याचा वासरावर हल्ला - Marathi News | Leopard attack on calf | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याचा वासरावर हल्ला

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात मानवी व प्राणी यांच्यावर बिबट्याच्या हल्ल्यांचा धुमाकूळ सुरूच असून पिंपळगाव मोर, अधरवड, अडसरे बुद्रुक येथील बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतांनाच इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील रघुनाथ वारुंगसे या ...