लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला - Marathi News | The farmer was frightened by the cloudy weather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला

नांदूरशिंगोटे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने बळीराजा धास्तावला आहे. बदलत्या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत आहे. ऐन थंडीच्या दिवसांत बदलत्या हवामानामुळे दररोज व ...

सौर पंप दोन वर्षापासून मंजूर;‌ पण सुरू कधी होणार? - Marathi News | Solar pump approved for two years; but when will it start? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सौर पंप दोन वर्षापासून मंजूर;‌ पण सुरू कधी होणार?

निकवेल : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीत २ वर्षांपूर्वी ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत सौर पंप मंजूर झाला होता. जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांच्या हस्ते उद्घाटनही झाले. उद्घाटन झाल्यानंतर चार ते पाच महिन्यात फक्त तेथे बोअर करण्यात ...

मालेगावी पावणे अठरा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Lampas looted Rs 18 lakh from Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी पावणे अठरा लाखांचा ऐवज लंपास

मालेगाव : शहरातील बारा बंगला भागातील भरवस्तीत एसबीआय कॉर्नर, मोक्ष प्लाझा येथील फ्लॅट नं. ४ मध्ये धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्याने सुमारे १७ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी छावणी पोलिसात मेघ प्रदीप शहा (४५) रा. १०, निवास ए ...

विकासाच्या मुद्द्यावर दोघा पॅनलमध्ये होणार काट्याची लढत - Marathi News | There will be a straight fight between the two panels on the issue of development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विकासाच्या मुद्द्यावर दोघा पॅनलमध्ये होणार काट्याची लढत

मालेगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या व तालुक्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या निमगाव ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर हिरे व जिल्हा परिषद सदस्य जे.डी. हिरे, पंचा ...

निवडणूक कार्यक्रमाची निरीक्षकांकडून पाहणी - Marathi News | Inspection of election program by observers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक कार्यक्रमाची निरीक्षकांकडून पाहणी

दिंडोरी : महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून २३ डिसेंबरपासून निवडणूक कामकाज सुरू झाले आहेत. दिंडोरी तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या सर्व निवडणुकीचे कामकाज दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये होत ...

सिन्नर-घोटी मार्गावरील घोरवड घाटातील वळण बनले धोकेदायक - Marathi News | The Ghorwad Ghat turn on the Sinnar-Ghoti route became dangerous | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर-घोटी मार्गावरील घोरवड घाटातील वळण बनले धोकेदायक

सिन्नर : सिन्नर-घोटी मार्गावरील घोरवड घाटातील वळणावर सातत्याने होत असलेल्या छोट्या-मोठ्या अपघातांमुळे हे वळण वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या वळणावर तातडीने संरक्षक कठडे बसविण्याची मागणी होत आहे. ...

माझी वसुंधरा अभियानांतर्गत ओझरच्या विद्यालयात हरित शपथ - Marathi News | Green oath at Ojhar's school under my Vasundhara Abhiyan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझी वसुंधरा अभियानांतर्गत ओझरच्या विद्यालयात हरित शपथ

ओझर: येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयातील शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानांतर्गत हरित शपथ घेतली. महाराष्ट्र शासनाने नववर्षात माझी वसुंधरा अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविणे हाती घेतलेले आहे. त्या निमित्ताने वसुं ...

निऱ्हाळे ग्रामपंचायत निवडणूकीत दोन महिला उमेदवार बिनविरोध - Marathi News | Unopposed two women candidates in Nirhale Gram Panchayat elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निऱ्हाळे ग्रामपंचायत निवडणूकीत दोन महिला उमेदवार बिनविरोध

निऱ्हाळे : येथील ग्रुप ग्रामपंचायतीची नऊ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यासाठी २४ अर्ज दाखल झाले होते. त्यात वार्ड क्र.तीनमध्ये दोन महिलांची बिनविरोध निवड झाली असून, दि. ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या माघारीच्या वेळी खरे चित्र स्पष्ट होणार आहे. ...

सिन्नरच्या झोपडपट्टीवासीयांची घरे नावावर करण्याची मागणी - Marathi News | Sinnar's slum dwellers demand naming of houses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरच्या झोपडपट्टीवासीयांची घरे नावावर करण्याची मागणी

सिन्नर : शहरातील झोपडपट्टीधारकांची घरे कायमस्वरूपी त्यांच्या नावे करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर, शहराध्यक्ष राहुल इनामदार यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मुंबई येथे केली आहे. ...