तंत्रज्ञानामुळे वाढत असलेल्या सायबर क्राइमविरोधात जिल्हा पोलीस व नाशिक बार असोसिएशन एकत्रितपणे लढा देणार असून, जिल्ह्यात दररोज घडत असलेल्या विविध ऑनलाइन घटना बघता त्यावर सक्षम तोडगा काढणार असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. ...
पोलीस सप्ताहानिमित्त नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामन्यात ग्रामीण पोलिसांनी वरचष्मा गाजवत शहर आयुक्तालयाविरुद्ध ६९ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही या प्रेक्षणीय सामन्याचा म ...
कोरोनाला प्रतिबंध करणारी लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नाशिक शहरासह पाच ठिकाणी ‘ड्राय रन’ घेण्यात आली. त्यात १२५ जणांवर रंगीत तालीम करण्यात येऊन सज्जता तपासण्यात ...
ईडीची नोटीस म्हणजे सरकारी कागद असून, कितीही नोटिसा येऊ द्या, आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, महाराष्ट्रातही आमचे सरकार आहे हे विसरू नये, असा इशारा देऊन आम्ही तलवार उपसली, तर पळता भुई थोडी होईल, हे ध्यानात घ्यावे, अशी अप्रत्यक्ष धमकी शिवसेनेचे ...
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध नाही; मात्र सध्या नामकरणाची आवश्यकता नाही. केवळ निवडणुका असल्याने नामांतराच्या मुद्द्यावर राजकारण होत असल्याची टीका केंद्रीय मंत्री तथा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. यापूर्वी शिवसेना सत्तेत अ ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले असून, वसुलीसाठी सुमारे दीड हजार थकबाकीदारांच्या मालमत्तेचे अपसेट प्राइज (मूल्यांकन ) करणारी प्रकरणे सहकार विभागाकडे पाठविली आहेत. या मालमत्तेचे मूल्यां ...
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लागली असून, शुक्रवारी तालुका पातळीवर बॅलेट आणि कंट्रोल युनिटची प्राथमिक स्तर तपासणी करण्यात आली तर काही तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पार पडले. २१३२ प्रभागांमध्ये ह ...
अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले डोनाल्ट ट्रम्प यांच्याशी संवाद साधणार असून अमेरिकन संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेला गोंधळ योग्य नसल्याची टिका करतानाच हा लोकशाहीचा आणि रिपब्लिकन पक्षाचा अपमान असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ...
chhagan bhujbal : साहित्य महामंडळाकडून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. ही अतिशय आनंदाची बातमी असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...