लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवीन ग्रामपंचायतींच्या निर्मितीसाठीचे प्रस्ताव केवळ सुरगाण्यातून शक्य - Marathi News | Proposals for creation of new Gram Panchayats are possible only through Surgana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन ग्रामपंचायतींच्या निर्मितीसाठीचे प्रस्ताव केवळ सुरगाण्यातून शक्य

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातून नवीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ...

मंत्री होताच छगन भुजबळांनी मिळवला एवढा निधी, आता येवल्यात साकारणार स्मारक - Marathi News | Chhagan Bhujbal got a fund of 1.57 crores as soon as he became a minister, now a big monument | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री होताच छगन भुजबळांनी मिळवला एवढा निधी, आता येवल्यात साकारणार स्मारक

 शरद पवार यांनी नाशिक, येवल्यातील दौऱ्या या भूमीचा इतिहास सांगताना तात्या टोपे यांचा उल्लेख केला होता. ...

आदिवासींच्या धान खरेदीत दहा कोटींचा घोटाळा, महिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Scam of ten crores in paddy purchase of tribals, crime against six people including woman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासींच्या धान खरेदीत दहा कोटींचा घोटाळा, महिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

गेल्या वर्षी या संदर्भातील तक्रार आल्यानंतर त्याची आदिवासी विकास महामंडळाकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. ...

Nashik: संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान परस्पर बंद, लाभार्थी वंचित - Marathi News | Nashik: Grants of Sanjay Gandhi Niradhar Yojana mutually closed, beneficiaries deprived | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान परस्पर बंद, लाभार्थी वंचित

Nashik: महापालिका कार्यक्षेत्रातील संजय गांधी निराधार येाजनेतील लाभार्थी परस्पर अपात्र ठरवून त्यांचे लाभ गेल्या सहा महिन्यांपासून बंद करण्याचा प्रकार करण्यात आला आहे. ...

Nashik: आश्रमशाळेची वेळ बदलली; मात्र शिक्षक झाले नाराज - Marathi News | Nashik: Ashram School Timings Changed; But the teacher was upset | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आश्रमशाळेची वेळ बदलली; मात्र शिक्षक झाले नाराज

Nashik: आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा बदललेल्या वेळापत्रकानुसार सुरू झाल्या. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षकांनी बदलेल्या वेळेचा निषेध करीत काळ्या फीत लावून आंदोलन केले. आश्रमशाळांच्या ...

Nashik: नाशिकच्या सिडकोमध्ये मद्यधुंद गावगुंडांनी कोयत्याने फोडल्या १६ कार; दहशत पसरवण्याचा प्रयत्न - Marathi News | Nashik: 16 cars vandalized by drunken village goons in Nashik's CIDCO; An attempt to spread terror | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या सिडकोमध्ये मद्यधुंद गावगुंडांनी कोयत्याने फोडल्या १६ कार; दहशत पसरवण्याचा प्रयत्न

Nashik: कोयते नाचवून दहशत पसरविण्याचे प्रकार सिडकोमध्य नेहमीच घडतात; मात्र पोलिसांना हे प्रकार रोखण्यास सपेशल अपयश येत असल्याची टीका होत आहे. ...

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला १० लाखांची मदत;CM शिंदेंची माहिती  - Marathi News | 10 lakh assistance to the heirs of the woman who died in the bus accident at Saptshringi; CM Eknath Shinde's information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला १० लाखांची मदत;CM शिंदेंची माहिती 

सदर अपघाताची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेतली आहे. ...

सप्तश्रुंगीवरील बस अपघात शेतकऱ्याला प्रथम कळले;बदली झालेल्या पोलिसाने मदतकार्य उभे केले - Marathi News | Bus accident at Saptshrungi fort was first reported to the farmer; A transferred policeman contributed to the relief work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तश्रुंगीवरील बस अपघात शेतकऱ्याला प्रथम कळले;बदली झालेल्या पोलिसाने मदतकार्य उभे केले

खामगाव बसमध्ये चालक व वाहकसह 23 प्रवासी होते. ...

सप्तश्रृंगी गड घाटात भीषण अपघात;बस ४०० फूट दरीत कोसळली, १ महिला ठार, बचावकार्य सुरु - Marathi News | Fatal accident in Saptashringi Gad Ghat; Bus falls into 400 feet gorge, 1 woman killed, rescue operation underway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तश्रृंगी गड घाटात भीषण अपघात;बस ४०० फूट दरीत कोसळली, १ महिला ठार, बचावकार्य सुरु

सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. ...