लोहोणेर : गावाचा विकास साधण्यासाठी प्रथम गावातील समस्या कोणत्या आहेत. कोणती विकासकामे हाती घेण्यात येवून ते पूर्णत्वास न्यायची आहेत, यांचे मायक्रो नियोजन करून एक विकास आराखडा तयार करावा व सदरची कामे शासनदरबारी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून पाच वर ...
सायखेडा : जिल्ह्यातील अनेक द्राक्ष उत्पादक व इतर शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार समोर आले आहे. आगामी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांची बी-बियाण्यांमध्ये फसवणूक करणाऱ्या कृषी कंपन्या व बोगस बियाणे विक्रेत्या दुकानांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल कर ...
पिंपळगाव बसवंत : वीज पुरवठ्याच्या तुलनेत वीज बिलाच्या रकमेत कमालीची घट झाल्याने पिंपळगावच्या महावितरण विभागाने कारवाईचा बडगा सुरू करत आतापर्यंत ६८ ग्राहकांवर गुन्हे दाखल करत १८ लाख ११ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आतापर्यंत १४ लाखांचा दंड वसूल करण ...
त्र्यंबकेश्वर : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याऐवजी केंद्र शासनाने सुरु केलेल्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत महिनाभरात (डिसेंबर ते जानेवारी) सुमारे ५८५ क्विंटल चांगल्या दर्जाचे भात ऑनलाईन खरेदी करण्यात आले. त्यामुळे अंतर्गत खरेदीने गोदामे फुल्ल ...
देवळा : कोरोना महामारीमुळे दहा महिन्यांपूर्वी बंद झालेली देवळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा अद्याप सुरू झालेली नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना लालपरी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे, परंतु चौदा वर्षांपूर्वी खासगी प्रवास ...
त्र्यंबकेश्वर : दरवर्षी पौष वद्य एकादशीला भरणारी संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आलेली असली तरी नाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गावागावांहून भाविकांच्या दिंड्या मोजक्या संख्येने का होईना त्र्यंबकनगरीत दाखल होत आहेत. त ...
कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याचे पाहून जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधिग्रहीत करण्यात आलेले खासगी रुग्णालयांमधील कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे पुनर्नियोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले असून, त्यातील १ ...