लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून राज्यासह नाशिक जिल्ह्यात कृषी फिडर सौर उर्जित करून सौर कृषी वाहिनी माध्यमातून कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर अजित पवार आणि छगन भुजबळ गटाने ताबा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला कार्यालयासाठी पर्यायी जागा शोधावी लागली आहे. ...
देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे श्रावणमासासाठी विशेष नियोजन आहे.श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे ४ वाजेलाच उघडणार असून रात्री ९ वाजेपर्यत खुले राहणार आहे. ...