लोहोणेर : देवळा तालुक्यातील झिरेपिंपळ येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात नऊ मेंढया, दोन शेळ्या व बोकड ठार झाल्याने पशुपालकांमध्ये या बिबट्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण पसरले असून, या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्या ...
सिन्नर : नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. स्थायी व आरोग्य विभागांचे पदसिद्ध सभापती वगळता उर्वरित सर्व सभापतीपदांच्या जागांवर शिवसेनेकडून महिलांना संधी देण्यात आली. ...
पेठ -महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अतंर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने धोंडमाळ गटातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. ...
सटाणा : सिमेंट व स्टील उत्पादक कंपन्यांनी मनमानी पद्धतीने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया मालेगाव सेंटर अंतर्गत सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील सर्व बांधकाम ठेकेदार संघटना व मजूर ...
ठाणगाव : तालुक्यातील ठाणगाव येथील कृषिपंपधारकांनी थकीत असलेली वीजबिलात ५० ते ६५ टक्के सूट घेऊन थकीत रक्कम तातडीने भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित केली जाणार असल्याची माहिती महावितरणचे अभियंता वैभव थोरे यांनी ठाणगावी आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना माहिती द ...
मालेगाव : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंच- उपसरपंचपदांची निवड शुक्रवारी करण्यात आली. त्यात काही ग्रामपंचायतीत सरपंच- उपसरपंचपदांची निवड बिनविरोध झाली. ... ...