लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मखमलाबाद रोडला भर दुपारी युवकाचा वार करून खून - Marathi News | youth was stabbed to death on makhmalabad road in the afternoon in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मखमलाबाद रोडला भर दुपारी युवकाचा वार करून खून

पोलिसांनी या घटनेप्रकरणी चौघा जणांना ताब्यात घेतले आहे. ...

Nashik: दादा भुसेंना राजकारण सोडून तुरुंगात जावं लागेल, संजय राऊत यांचा दावा - Marathi News | Nashik: Dada Bhuse will have to leave politics and go to jail, claims Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दादा भुसेंना राजकारण सोडून तुरुंगात जावं लागेल, संजय राऊत यांचा दावा

Nashik News: नाशिकमध्ये ललीत पाटीलसारखे ड्रग्ज माफिया निर्माण होऊन त्यांचे जाळे वाढण्यासाठी नाशिकचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसेच कारणीभूत असून माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचादेखील या सर्व प्रकरणाला आशीर्वाद आहे. ...

शहाणे व्हा भुजबळ, काढू नका मराठ्यांची कळ; कोल्हापुरात सकल मराठा आक्रमक, प्रतिमेला जोडो मारो आंदोलन - Marathi News | Total Maratha Samaj Aggressive in Kolhapur as Minister Chhagan Bhujbal Demands Inquiry into Manoj Jarange-Patil Meeting Expenses | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहाणे व्हा भुजबळ, काढू नका मराठ्यांची कळ; कोल्हापुरात सकल मराठा आक्रमक, प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

मालकाने कोरे चेक दिले, मॅनेजरने १० कोटी लाटले - Marathi News | The owner gave a blank cheque, the manager withdrew 10 crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालकाने कोरे चेक दिले, मॅनेजरने १० कोटी लाटले

सागर विश्वनाथ सुरळकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

स्मार्ट बोर्ड अन डिजिटल अभ्यासक्रम, मुलांसाठी ‘दप्तरमुक्त शाळा’चे आकर्षण - Marathi News | Smart Board on Digital Curriculum, the attraction of 'notebook free school' for children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट बोर्ड अन डिजिटल अभ्यासक्रम, मुलांसाठी ‘दप्तरमुक्त शाळा’चे आकर्षण

महापालिका शिक्षण मंडळातर्फे स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत ८२ शाळांमधील ६५६ क्लासरूम्स व ६९ संगणक कक्ष विकसित करण्यात येत आहेत. ...

वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक परिसंस्था निर्मितीची गरज - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Need to create more ecosystem of medical education - Governor Ramesh Bais | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक परिसंस्था निर्मितीची गरज - राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे राज्यपाल बैस यांनी भेट देऊन विद्यापीठाचा आढावा घेतला. ...

कायम कर्मचाऱ्यांनाच परीक्षा विभागात नेमा; राज्यपालांचा आरोग्य विद्यापीठाला सल्ला - Marathi News | Recruitment of permanent employees only to examination department; Governor's Advice to Health University | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कायम कर्मचाऱ्यांनाच परीक्षा विभागात नेमा; राज्यपालांचा आरोग्य विद्यापीठाला सल्ला

परीक्षांमधील घोटाळे टाळण्यासाठी राज्यपालांनी आरोग्य विद्यापीठाला दिला मोलाचा सल्ला ...

धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध; हजारो आदिवासींचा उलगुलान मोर्चा - Marathi News | Opposition to giving reservation to Dhangar community; Ulgulan march of thousands of tribals in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध; हजारो आदिवासींचा उलगुलान मोर्चा

नाशिक शहरातील तपोवनात साधूग्राम येथून या मोर्चाला सुरूवात झाली आहे ...

राज्यपाल रमेश बैस यांचे नाशिक मध्ये स्वागत; प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार - Marathi News | Governor Ramesh Bais received in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यपाल रमेश बैस यांचे नाशिक मध्ये स्वागत; प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार

राज्यपाल रमेश बैस  आज नाशिकच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचे नाशिक मध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य मान्यवरांनी स्वागत केले. ...