नाशिक : कोरोनाबाधित संख्येने शनिवारी (दि, २०) पुन्हा अडीचशेचा आकडा ओलांडून २५२ पर्यंत पोहोचला, तर अवघे ६२ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान शहरात १ तर ग्रामीणला २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या २०८५ पर्यंत पोहोचली आहे. ...
महिलांविषयीच्या तक्रारींचा नाशिक शहरासह ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांद्वारे आढावा जाणून घेतला असता शहरात व ग्रामीण भागात महिलांविषयक तक्रारी दाखल करुन त्यांचा होणारा निपटाऱ्याबाबत देवी यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. ...
महिनाभरापुर्वीच या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने पिडिता, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष आणि सबळ पुराव्यांअधारे राजू यास या गुन्ह्यात दोषी धरले. ...
जळगाव नेऊर : गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व पहाटेपासून धुके आणि दव यामुळे पाणी उतरलेल्या द्राक्षबागा व कांदा पीकही जमिनीत सडत आहे तर लागवड केलेला उन्हाळा कांदा करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीला आल ...
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठाणगाव, विंचुरदळवी व पांढुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा, बटाट्यासह द्राक्षबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील विंचुरीदळवी, पांढुर्ली व ठाणगाव परिसरात गुरुवारी संध्याक ...
मालेगाव:- जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त क्रीडा भारती यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित खेळाडूंच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. ...
विल्होळी : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवरत्न मित्र मंडळ व ग्रामस्थ यांनी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करत नियमांचे काटेकोर पालन करत शिवजयंती उत्सव साजरा केला. गुरुवारी (दि.१८) मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिम ...