लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nashik: चांदवड तालुक्यातील मालसाणे शिवारात मुंबई आग्रारोडवर णमोकार तीर्थक्षेत्रासमोर आज सोमवार दि .१८ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कार व कंटेनर यांच्यात अपघात होऊन कारमधील चार जण जागीच ठार झाले. ...
आरोग्य राज्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग यंत्रणेला घेतले फैलावर, जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशी तंबी देत केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला ...
‘आयुष्मान भारत’ या सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या योजनेबाबतही यंत्रणेकडून योग्य प्रकारे कार्यवाही करण्यात येत नसल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ...
पहाटे 3 च्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटात अपघात ग्रस्त वाहणातील तरुणास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नाशिक येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ...