लोहोणेर : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांमध्ये मात्र कोणतेही गांभीर्य दिसून येत नसल्याने गुरुवारी ग्रामपंचायतीच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या ४२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ६७०० रुपयांचा दंड वसूल करून त्यांना ...
मनमाड : शहरातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शनिवार दि.२० ते सोमवार दि.२२ मार्च असे तीन दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना दोघांमध्ये वाद होऊन झालेल्या हाणामारीत एकाने दुसऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जखमी केल्याची घटना हरसूलजवळील मुरंबी येथे घडली. ...
सुरगाणा : घाटमाथ्यावरील नागशेवडी फाट्याजवळ अज्ञात कारच्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान झाला. ...
देवळा : तालुक्यात वेगाने फैलावत चाललेल्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस व महसूल विभाग सतर्क झाला असून नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. तालुक्यात ४७४५ जणांना कोविड लसीकरण करण्यात आले असून यात ६० वर्षांप ...
राजापूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करण्यात आली. राजापूर व परिसरातील गावच्या ४२ नागरिकांनी स्वॅप चाचणी करून घेतली, त्यापैकी राजापूर गावात तीन कोरोनाबाधित तर खरवंडी येथे दोन जण कोरोनाबाधित आढळून आले. ...
नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने उभारी घेण्याची तयारी गेल्या वर्षी सुरू असतानाच अचानक सुरू झालेले फेरबदल अनेकांना आश्चर्य चकीत करणारे ठरत आहेत. विशेषत: मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या दौऱ्यात नाशिकमध्ये खूप काही घडले नाही. मात्र एकापाठो ...