अभोणा : शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अभोणा ग्रामपालिका प्रशासनासह व्यापारी बांधवांनी मंगळवार दि. ३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जळगाव नेऊर : पुरणगाव (ता.येवला) येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम व ज्युनियर कॉलेजमध्ये पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना आजाराचा वाढता प्रकोप होळीत दहन होऊ दे व सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे यासाठी सामूहिक प्रार्थनादेखील करण्यात आल ...
सटाणा : शहरातील मालेगाव रस्त्यावरील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या कॉलनी रोडवर बांधलेली भिंत पाडू नये, याबाबत असलेला तात्पुरता ताकीद आदेश न्यायमूर्ती विक्रम आव्हाड यांनी उठवला असून, नगर परिषदेला दिलेला स्थगिती आदेश कायम करण्याची मागणी न्याय ...
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील रुग्णाची संख्या १७१ झाली असुन आजमितीला ॲक्टीव रुग्णाची संख्या ८५ असल्याची माहिती येवला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमेश देशमुख यांनी दिली. गावातील वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक तैनात करण ...
पिंपळगाव बसवंत : दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग प्रधारीकरण विभागा मार्फत १ एप्रिल पासून दरवाढ केली जाते, मात्र यावेळी स्थानिकांनाही टोल भरावा लागणार असल्याने पुन्हा एकदा टोल नाका दरवाढीला विरोध होऊ लागला आहे. कामे अपूर्ण असतांना कोणत्या आधारावर पीएनजी टो ...
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील आराई (रुमणे शिवार) येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाला मंगळवारी (दि.३०) सकाळी ११ वा शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून सुमारे एक एकर ऊस जळून खाक झाला. ...
कळवण : तालुक्यातील नवीबेज गावात कोरोना बाधितांची संख्या २४ पर्यंत पोहचल्यामुळे स्थानिक पदाधिकारी व प्रशासन यांनी नवीबेज गावात ३ दिवस लॉकडाउन जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून यातून अत्यावश्यक सेवा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती उपसरपंच वि ...
खामखेडा : येथील बुटबारे परिसरातील शिपल्या डोंगरास अचानक आग लागली. ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले. त्यामुळे या आगीत कोणतीच जीवितहानी झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ...