------------- मानोरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य नांदूरशिंगोटे : तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावी दरम्यान असणाऱ्या मानोरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य ... ...
नाशिक: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असल्याचे चित्र दिसत असले तरी, त्यामागे संशयित रुग्णांची अँटिजेन चाचणी हेच एकमेव कारण असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असून, ज्या भागात सातत्याने कोरोनाचे रुग्ण ...
नाशिक : तीन वर्षांपुर्वी बांग्लादेशातून भारताची ह्यबॉर्डरह्ण मैत्रिणीसोबत ओलांडली अन् थेट मायानगरी मुंबई गाठली. मैत्रिणीने घात करत ह्यतीह्णचा तीन लाखांत देहविक्रयचा काळ्या बाजारात मुंबईत सौदा केला. एका पुरुषाने ह्यतीह्णला नाशकात पोहचविले आणि शहर पोल ...
ब्राह्मणगाव : सद्या वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडे थकित वीज बिल वसुली सक्तीची करण्यात येत असून बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. अनेक ग्राहकांच्या जिल्हा बँकेत ठेवी अडकलेल्या आहेत. त्या ठेवींमधून वीज बिल भरणा करून घेण्याची मागणी येथील ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील खडकसुकेणा गावालगत असलेल्या उजव्या कालव्यावरील पूल हा धोकादायक बनला असतानाच, वारंवार त्याविषयी तक्रार करूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत असून, लोकांचा बळी गेल्यावर संबंधित विभागाला जाग येईल का, ...
नाशिक: जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊन त्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर श्रीवास यांची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नियुक्ती केली आहे. ...