नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लासलगाव : निफाड तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली असून, बुधवारी (दि.७) बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. लासलगाव बाजार समिती आवारातही कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करीत लिलाव सुरू होते. ...
घोटी : जनसेवा थांबली नाही आणि थांबणारही नाही हे घोषवाक्य अंगीकारत इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानने गेल्या वर्षीभरात राबविलेले अन्नदानछत्राचे काम आजही अविरतपणे सुरु ठेवले, गरजू रुग्णांना ऑक्सिजन, सामान्य जनतेला मदत, गरजू रुग्णांसाठी रक्तदान अशा अनेक ...
लोहोणेर : नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याने गावात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. दहा दिवसात कोरोना बाधितांचा आकडा ७८ वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विना ...
पेठ : नदीच्या पाणी पातळीपासून उंच डोंगरावर वसलेल्या पेठ तालुक्यातील घोटविहिरा येथील महिलांच्या डोक्यावरील हंडयाला आता चाके लागली आहेत. मुंबईच्या अमास सेवा ग्रूप सह सहयोगी संस्थांनी जवळपास ७५ हजार रूपयाचे वॉटर व्हील ड्रम वाटप केल्याने महिलांची पाण्यास ...
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामस्थ मास्क न लावता खुलेआम बाहेर फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील गोंदे फाटा येथे धडक मोहीम राबवत मास्क न वापरणाऱ्या ग्रामस्था ...
देवळा / खामखेडा : गिरणा नदीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या एक महिन्यापासून गिरणा नदीपात्र कोरडे झाल्याने नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. चालू वर्षी उशि ...
लोहोणेर : - देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा बियाण्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली असून, संबंधित कांदा बियाणे विक्री करणाऱ्यावर कृषी विभागाने कारवाई करून भरपाई मिळून द्यावी, अशी मागणी देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी ...
पिंपळगाव बसवंत : येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मजुराला चक्क ६९ हजार रुपयांचे वीज बिल पाठवून महावितरण विभागाने ह्यझटकाह्ण दिला आहे. सदर मजुराने वीज बिलाची रक्कम न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ते कुटुंब महिनाभरापासून मेणबत्तीच्या उ ...
नांदगांव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोविड १९ संबंधातील उपाय योजनांची नांदगाव, मनमाड, हिसवळ येथे पाहाणी केली. यावेळी विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन यंत्रणा तसेच तालुकास्तरावरील लसीकरण यांचा आढावा घेतला. ...
चांदवड - तालुक्यातील मेसनखेडे शिवारातील गट नं दोनशे अकरामधील रंजना संजय खताळ यांचे पाझर तलावालगतचे दोन एकर लागवड केलेले कांदे वाहून गेल्यामुळे तर कांद्याचे क्षेत्र वाहुन गेले. त्याचबरोबर जमिनीतील पुर्णपणे माती खरडली गेल्याने आत खडकावर आल्याने हे शेतक ...