नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुख्याध्यापक एस. पी. सावंत यांच्या नियोजनानुसार जागतिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थिनी व माता पालक यांच्यासाठी स्त्रियांचे आरोग्य या विषयावर ऑनलाइन ... ...
---------------------- सिन्नरला रक्तदान शिबिर सिन्नर : कोविड महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळे राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासू लागली आहे. ... ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि.७) कोरोना बाधित संख्येने ६५०८ हा नवीन उच्चांक तर मृतांच्या संख्येतही तब्बल ३४ पर्यंत वाढ झाली आहे. एकाच दिवसातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक ३४ बळीमुळे आतापर्यंतच्या बळींची संख्या २५८७ वर पोहोचली आहे. ...
राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या निर्णयात बदल करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी सरकारकडून दोन दिवसांचा वेळ मागण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्या आश्वासनानुसार शुक्रवारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय स्थगित करून स ...
नाशिक: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बध अधिक कठोर केले असून जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी गुरूवारी (दि.८) मध्यरात्रीपासून कोटेकोरपणे केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. ...
नाशिक : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यावरून राजकीय घमासान सुरू असतानाच जिल्ह्यात आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. लसींचा साठाही अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने लसीकरणाबाबत संभ्रमावस्था वाढली आहे. नोंदणी करुनही अनेक ठिका ...