नाशिक : शहरासह जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सची जाणवत असलेली टंचाई अद्यापही कायम आहे. त्यामुळे अजूनही इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आता नाशिककरांसाठी बुधवारी (दि. १४) सात हजार रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा उपलब ...
नाशिक : गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट असल्यामुळे फुलबाजारालाही त्याचा फटका बसला असून फुलांची आवक असली तरी मागणीमात्र फारसी नसल्याने त्याचा दरावर परिणाम झाला. झेंडूचे कॅरेट अवघे १०० ते १५० रुपयांना विकले गेले, तर गुलछडीला १०० रुपये किलोचा दर असल्याचे ये ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर ते दहेगाव या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. दूरवस्था झालेल्या या रस्त्यावर अनेकदा छोटे-मोठे अपघात होत असल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत. ...
नाशिक : शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लाखो नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे महापालिकेची यंत्रणाही अडचणीत येत आहे. कचऱ्यातील हे मास्क सफाई कामगारांसह अ ...
वैतरणानगर : ना गावात जायला धड रस्ता आणि प्यायला पाणीही. कोरोनाच्या धडकी भरवणाऱ्या बातम्या पाहायला फोनला नेटवर्क नाही...अर्धवट ज्ञान पाजळणारे सोशल मीडियावरचे मेसेजेस नाहीत... पण गावातल्या प्राथमिक शिक्षकांनी दिलेला प्रत्येक सल्ला तंतोतंत पाळणारे इगतप ...
नाशिक : भाक्षी ता. बागलाण येथील जवान स्वप्नील रौंदळ यांचा उधमपूर येथे प्रशिक्षणादरम्यान बंकरमध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वप्नीलच्या निधनाचे वृत्त मंगळवारी (दि.१३) गावात येऊन धडकल्यानंतर एकाही घरावर गुढी उभारली गेली ना ...
येवला : येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय झाले. मात्र, सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या वैद्यकीय सुविधा कोरोना सेंटरमुळे बंद झाल्याने सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ...