वणी : येथील ग्रामपालिका, नागरिक, प्रशासकीय यंत्रणा कोरोना योद्ध्यांचे काम करत असताना दुसरीकडे मात्र वाढत्या कोरोनाबाधितांच्या कोविड सेंटरमधील यंत्रसामुग्रीसाठी ह्यमी वणीकरह्ण या व्हॉट्सॲप ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. ...
लोहोणेर : जनता करफ्यू सुरू असतानाही काही किराणा दुकानदारांनी व भाजीपाला विक्रेत्यांनी आपापली दुकाने सुरूच ठेवल्याने कोरोना नियंत्रण समितीच्यावतीने पाच विक्रेत्यांची दुकाने सीलबंद करण्यात आली आहेत. ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील राजुमन बाबा यात्रा कोरोना महामारी असल्यामुळे मागील वर्षीदेखील भरविण्यात आली नव्हती. तसेच या वर्षीसुद्धा कोरोनाचे संकट उभे असल्याने गावात यात्रा भरविण्यात येणार नसल्याची माहिती राजुमनबाबा ट्रस्ट व यात्रा कमिटी ...
ब्राह्मणगाव : कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या पाहता आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने शनिवारपासून ह्यमाझा गाव माझा परिवारह्ण अभियान अंतर्गत दि. १७ ते ३० एप्रिल पर्यंत गावासाठी कडक नियमावली लागू केली असून यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्य ...