खडकतळे येथे पिता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:39 PM2021-04-17T16:39:52+5:302021-04-17T16:40:17+5:30

पिंपळगाव वाखारी : खडकतळे येथे एकाच कुटुंबातील पिता व पुत्राचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Father and son die at Khadkatale | खडकतळे येथे पिता-पुत्राचा मृत्यू

खडकतळे येथे पिता-पुत्राचा मृत्यू

Next
ठळक मुद्देदोन दिवसांच्या अंतराने उपचारादरम्यान मृत्यू

पिंपळगाव वाखारी : खडकतळे येथे एकाच कुटुंबातील पिता व पुत्राचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

खडकतळे येथील बाप्पू रामभाऊ भामरे (६२) यांचा गुढीपाडव्याच्या दिवशी मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा योगेश बाप्पू भामरे यालाही कोविडची लक्षणे दिसून आली. दोन दिवसांच्या अंतराने योगेश (३२) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. योगेश हा कुटुंबातला एकुलता मुलगा असल्याने, त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पिता-पुत्रांच्या मृत्युमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Father and son die at Khadkatale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.