नाशिक : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे परत आता प्रशासनाची वाढत्या रुग्णसंख्येसाठी बेड उपलब्ध करून देण्यासाठीची प्रचंड धावपळ सुरू झालीय अन् वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यव्यवस्था प्रचंड तणावाखाली आलीय परत एकदा आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा उघड्या पडताय आणि ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असून खेड्यातील रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. अपुरे मनुष्यबळ, बेडची कमतरता, जागेचा अभाव, अपुरी यंत्रसामुग्री यामुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण का ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकेहर्ष या गावातील विद्युत रोहित्र आठ ते दहा दिवसांपासून निकामी झाल्यामुळे ... ...
चांदवड : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांना द्याव्यात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नॉनकोविड उपचारांचे काम विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाकडे वर्ग करावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन केली ...
वडनेर भैरव : वडनेर भैरव ग्रामपालिका, वडनेर भैरव पोलीस स्टेशन आणि वडनेर भैरव व्यापारी असोसिएशनच्या वतीने ह्यब्रेक द चेनह्ण याअंतर्गत कोरोना रुग्णवाढीला आळा बसावा म्हणून २५ एप्रिलपर्यंत ह्यकडक जनता कर्फ्यूह्णचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच सुनील ...
सर्वतीर्थ टाकेद : गावातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गावात जनता कर्फ्यू पाळण्यात येत असून त्यास ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र व सर्व ग्रा.पं. सदस्य यांनी स्वत: गावात फिरून ध्वनिक्षेपकाच्या मा ...
त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात वसूल न केलेली घरपट्टी, पाणीपट्टी अक्षरशः दंड व व्याजासह यावर्षी वसूल केली जात आहे. ही पाणीपट्टी बाराही महिन्यांची घेतली जाते तर मग बाराही महिने पाणीपुरवठा सुरळीत करण ...