शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

ओझरला ६२ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 9:12 PM

ओझरटाऊनशिप : ओझर. सहपरिसरात रविवारी ६२ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने ओझर सह परिसरातील आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २०९५ झाली आहे.

ठळक मुद्देआत्ता पर्यंत ३७ जणांचा म्रुत्यू

ओझरटाऊनशिप : ओझर. सहपरिसरात रविवारी ६२ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने ओझर सह परिसरातील आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २०९५ झाली आहे.आत्ता पर्यंत ३७ जणांचा म्रुत्यू झाला असुन १५५० रुग्ण बरे झाले आहेत. तर ५०८ रुग्णावर उपचार सुरू आहे.ओझर परिसरात रोज कोरोनाचे रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे.दरम्यान या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथे दररोजची रॅपिड अँटीजन टेस्ट तपासणी केली जात आहे त्यामुळे अहवाल लगेच प्राप्त होऊन औषधोपचार केला जात आहे नागरिकांनी घाबरून न जाता तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य