शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

११४ कोटींपैकी बांधकामांचा खर्च ३८ कोटी, दोन हजार कामे अपूर्ण

By admin | Updated: September 7, 2016 01:14 IST

८५५ कामेच झाली पूर्ण : एक हजार रस्त्यांची कामे प्रगतीत

 नाशिक : जिल्हा परिषदेला सन २०१५-१६ अंतर्गत एकूण विविध प्रकारची बांधकामे, रस्ते व मोऱ्यांची बांधकामे करण्यासाठी प्राप्त झालेल्या एकूण ११४ कोटी ७९ लाखांपैकी ३८ कोटी ६३ लाखांचा खर्च झाल्याचे वृत्त आहे. विविध प्रकारच्या २८८८ कामांपैकी ८५५ कामे पूर्ण, तर २०३३ कामे प्रगतीत असल्याचे समजते. या २०३३ प्रगतीत असलेल्या कामांमध्ये सर्वाधिक प्रगतीतील कामे आदिवासी उपयोजनेतील रस्ते व पुलांच्या कामांची संख्या १००० इतकी असल्याचे वृत्त आहे.जिल्हा परिषदेला विशेष रस्ते दुरुस्तीसाठी चार कोटी ६७ लाख १८ हजारांचा निधी प्राप्त असून, त्यापैकी दोन कोटी ११ लाखांचा निधी ९९ कामांवर झाला आहे. या निधीतील २२५ कामांपैकी १२६ कामे अद्याप प्रगतीत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याअंतर्गत प्राप्त झालेल्या तीन कोटी ११ लाखांच्या निधीपैकी एक कोटी ५१ लाखांचा निधी ११ कामांवर झाला असून, या निधीतील १२ पैकी एक काम प्रगतीत आहे. जिल्हा नियोजन समितीकडून बिगर आदिवासी भागातील रस्ते व पुलांसाठी नऊ कोटी २६ लाखांच्या निधीपैकी चार कोटी ३३ लाखांचा निधी ७३ कामांवर खर्च झाला असून, १४५ कामांपैकी ७२ कामे प्रगतीत आहेत. तीच बाब आदिवासी भागातील रस्ते व पुलांसाठी ५७ कोटी ६३ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी १५ कोटी ६३ लाखांचा निधी १३३ कामांवर झाला आहे. एकूण ११३३ कामांपैकी १००० कामे प्रगतीत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासकीय इमारती बांधकामांसाठी चार कोटी ६० लाखांचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी दोन कोटी ३१ लाखांचा निधी दोन कामांवर खर्च झाला आहे. चार कामे अद्याप प्रगतीत आहेत. (प्रतिनिधी)