शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा बंद पाणपोर्इंसमोर घेऊ श्रद्धांजली सभा

By admin | Updated: April 2, 2017 01:34 IST

नाशिक : शहरातील बंद पाणपोर्इंबाबत लोकमतने वृत्त देताच शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, पाणपोया त्वरित सुरू करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 नाशिक : शहरातील बंद पाणपोर्इंबाबत लोकमतने वृत्त देताच शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, पाणपोया त्वरित सुरू करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्तांनी पाणपोई सुरू न केल्यास बंद पडलेल्या आणि मृत अवस्थेत असलेल्या पाणपोर्इंना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल, असा इशाराच सेनेने दिला आहे.महापालिकेने पहिल्या दोन पंचवार्षिक कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात पाणपोई बांधल्या. यानंतर त्यातील अनेक पाणपोई महापालिकेने अतिक्रमण विरोधी मोहिमेत उद्ध्वस्त केल्या असल्या काही पाणपोई मात्र जैसे थे आहेत. त्यांची अवस्था बिकट झाली आहे. एकीकडे शहरात तपमान चाळीस अंशांच्या पलीकडे जात असल्याने गंभीर परिस्थिती असून, दुसरीकडे मात्र पांथस्थांना पाणीही उपलब्ध नाही अशी अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने तहानलेल्या पाणपोई असे सचित्र वृत्त दिल्यानंतर शिवसेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा समन्वयक सचिन बांडे, उमेश चव्हाण, सुनील जाधव, राजेंद्र क्षीरसागर, नाना काळे, जयदीप सूर्यवंशी, सतीश अहिरे, संजय चिंचोरे तसेच संजय परदेशी यांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना निवेदन दिले. यात शहरात उन्हाचा तडाखा वाढत असताना महापालिकेच्या पाणपोई मात्र शोभेपुरत्या उभ्या आहेत. काहींची पडझड झाली आहे तर काहींचे नळ तुटले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांनी त्या पाणपोई दुरुस्त करून द्याव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)