शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गणराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे उद्या छठपर्वचे आयोजन

By admin | Updated: November 15, 2015 23:01 IST

गणराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे उद्या छठपर्वचे आयोजन

पंचवटी : येथील श्री गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही छठपर्व २०१५चे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत गंगाघाटावर छठपूजेचा कार्यक्रम होणार असून, या छठपूजेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद््घाटन गारगोटी संग्रहालयाचे के. सी. पांडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर गुरुमितसिंह बग्गा आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या छठपर्व निमित्ताने गंगाघाटावरील श्री चक्रधर स्वामी स्तंभाजवळ हा कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष उमापती ओझा यांनी केले आहे. गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ओझा, छठ समिती अध्यक्ष रविप्रकाश सोनार, रवींद्र गुप्ता, सुभाष अग्रहरी, हिरालाल परदेशी, चंद्रकांत पाटील, उमेश सिंग, संतोष कोकाटे आदिंनी केले आहे. दरम्यान, छठ पूजेसाठी पोलीसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. (वार्ताहर)