शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीच्या वाणात लुटल्या सेंद्रिय खताच्या पिशव्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 18:44 IST

मनमाड : मकर संक्रांत या सुवासिनींचा सणाच्या निमित्ताने अनेक महिला आपल्या घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून सुवासिनींना बोलावून वाण स्वरूपात भेट वस्तु देत असतात. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातुन पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठी येथील महिलांनी संक्रातीच्या वाणात सेंद्रिय खताचा पिशव्या भेट दिल्या आहेत. या आगळ्या वेगळ्या वाणाची शहरात चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देमनमाड : पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी महिलांचाअनोखा उपक्रम

मनमाड : मकर संक्रांत या सुवासिनींचा सणाच्या निमित्ताने अनेक महिला आपल्या घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून सुवासिनींना बोलावून वाण स्वरूपात भेट वस्तु देत असतात. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातुन पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठी येथील महिलांनी संक्रातीच्या वाणात सेंद्रिय खताचा पिशव्या भेट दिल्या आहेत. या आगळ्या वेगळ्या वाणाची शहरात चर्चा रंगली आहे.मनमाड येथील काकडे परिवारातील महिला सदस्यांनी आपल्या घरी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात आलेल्या सुवासिनींना एक आगळे वेगळे असे पर्यावरण पुरक सेंद्रिय खत वाण म्हणुन भेट दिले. हे खत त्यांनी आपल्या घरीच तयार केलेले असुनपरिसरातील झाडांचा जमा होणार पाला-पाचोळा, भाज्यांची साले व काड्या, उरलेले अन्न, शेण यापासुन हे खत तयार करण्यात आलेले आहे.सर्वांनी आपल्या घरातील ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून अशा प्रकारच्या पर्यावरण पुर्वक जैविक खताची निर्मिती करून आपल्या घरातील बगिच्यातील झाडांना हे खत वापरावे असे अवाहन महिलांना करण्यात आले. यावेळी सुलभा काकडे, मयुरी काकडे, विनया काकडे, जयश्री काकडे यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. (२१ मनमाड)

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीSocialसामाजिक