शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

मास्कधारक ग्राहकांनाच दुकानात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:05 PM

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यावसायिकाकांडून विशेष काळजी घेतली जात असून, तोंडाला मास्क लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझरने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जात असून, अशाप्रकारे आवश्यक ती खबरदारी घेऊन कोरोनावर मात करण्याची तयारी नाशिककरांनी केली आहे.

ठळक मुद्देखबरदारी : व्यावसायिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यावसायिकाकांडून विशेष काळजी घेतली जात असून, तोंडाला मास्क लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझरने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जात असून, अशाप्रकारे आवश्यक ती खबरदारी घेऊन कोरोनावर मात करण्याची तयारी नाशिककरांनी केली आहे.शहरातील विविध प्रकारची दुकाने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अनिश्चितेचा सामना करीत असताना आता सरकारने दुकाने सुरू ठेवण्यास परवनागी दिल्यानंतर कोरोनाचा सामना करण्याचे मोठे आव्हान व्यावसायिकांसमोर निर्माण झाले आहे. या आव्हानाला सामोर जाताना व्यावसायिकांनी खबरदारीच्या आवश्यक त्या उपाययोजना केले आहेत. दुकानांती वेगवेगळ्या वस्तूंना हाताळण्यापेक्षा विक्रेते स्वतंत्र एकएक वस्तू ग्राहकांना दाखवून त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अनेक दुकानदारांनी, हॉटेलचालकांनी त्यांच्या दुकानाबाहेर फलक लावून ग्राहकांना मास्क लावूनच दुकानात प्रवेश करण्याची सूचना केली असून, दुकानात प्रवेश करतानाच ग्राहकाच्या हातावर सॅनिटायझर देऊन निर्जंतुकीकरण केले जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या