शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन मतदार स्लिप मिळणार

By admin | Updated: October 15, 2014 00:36 IST

आॅनलाइन मतदार स्लिप मिळणार

नाशिक : शहरातील बहुतांश उमेदवारांनी मतदान केंद्रांवर मतदारांचे नाव शोधून देणे व त्यांना स्लिप देण्यासाठी संगणक व लॅपटॉपची व्यवस्था केली असल्याने आता पारंपरिक याद्या व चिठ्ठ्या मागे पडून मतदारांना आॅनलाइन मतदार स्लिप मिळणार आहे़ यापूर्वी होणाऱ्या मतदानप्रसंगी प्रत्येक मतदान बूथवर डझनभर कार्यकर्ते मतदार याद्यांचे गठ्ठे घेऊन बसलेले असत़ एखादा मतदार आला तर सर्वजण जीव तोडून सर्वच याद्यांत त्याचे नाव शोधत असत़ हा प्रकार खूप वेळखाऊ तसेच किचकट असल्याने अनेकजण मतदानापासून वंचित राहत होते.या सर्वांवर उपाय म्हणून प्रत्येक बूथवर इंटरनेट सज्ज एक संगणक अथवा लॅपटॉप देण्यात आला आहे़ या लॅपटॉपमध्ये त्या संपूर्ण मतदार याद्या फिड करण्यात आल्या आहेत़ संगणकात मतदाराचे नाव टाकले की लगेच त्याचा क्रमांक व मतदार यादी क्रमांक, फोटो यासह सर्व माहिती उपलब्ध होणार आहे़ प्रिंटरमधून लगेच ती स्लिप प्रिंट करून मतदारास देता येणार आहे़ कार्यकर्ते आपल्या स्मार्टफोनवरून मतदाराचे नाव शोधून देण्यास मदत करणार आहेत़