लासलगावी नाफेडच्या कांदा खरेदीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2023 10:51 AM2023-08-26T10:51:55+5:302023-08-26T10:53:04+5:30

लासलगाव येथे 2411 रुपये क्विंटल  कांदा आज नाफेडने खरेदी केला.

onion purchase of nafed started in lasalgaon | लासलगावी नाफेडच्या कांदा खरेदीस प्रारंभ

लासलगावी नाफेडच्या कांदा खरेदीस प्रारंभ

googlenewsNext

शेखर देसाई, लासलगाव (जि नाशिक)- लासलगाव येथे 2411 रुपये क्विंटल  कांदा आज नाफेडने खरेदी केला.

वाकी बुद्रुक येथील सुरेखा बाळू कोकणे या कांदा उत्पादक महिलेच्या पहिल्या कांदा ट्रॅक्टर मधील सुमारे 25 क्विंटल कांदा आज दहा वाजेच्या सुमारास लासलगाव बाजार समितीच्या बाजूला असलेल्या प्रवीण कदम यांच्या शेडमध्ये नाफेडचा वतीने महकिसान  वृध्दी फेडरेशनने खरेदी केला. सिन्नर तालुक्यातील सांगवी येथील विनियारा वाईन यार्डस फार्मर्स प्रोडूयुसर कंपनी चे संचालक डॉक्टर बबीता काची यांच्या  कंपनीने कांदा खरेदी सुरू केली.या कंपनीचे निलेश न्याहारकर उपस्थित होते.

Web Title: onion purchase of nafed started in lasalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक